
02/08/2025
*अविस्मरणीय* असा एक अनुभव ज्यांना बालपणा पासुन मोठ्या पडद्यावर पाहिल असे आदर्श समोर ठेवुन स्वतःहा च स्वप्न रंगवल अश्या महान कलाकार महेश मांजरेकर सर यांच्या सोबत एका मराठी चित्रपटासाठी Direction टीम मध्ये काम करायला भेटले हा अनुभव खुपच प्रेरणादायी आहे खुप काही शिकायला यांच्या मार्गदर्शनाखाली भेटत आहे.