Max मराठवाडा

Max मराठवाडा All Newspaper Advertsing,Led screen Advertising, Digital Marketing,Mug printing,T-shirt Printing,Wha

लातूरकरांनो सावधान!तुमचा 'सरकारी दवाखाना' विकला जातोय !'माझं लातूर' या आंदोलनात सहभागी व्हा !सरकार आरोग्याबाबतीत किती गं...
07/10/2023

लातूरकरांनो सावधान!
तुमचा 'सरकारी दवाखाना' विकला जातोय !
'माझं लातूर' या आंदोलनात सहभागी व्हा !
सरकार आरोग्याबाबतीत किती गंभीर आहे हे नांदेड प्रकरणात उघड झाले आहे,एकादी गोष्ट आपल्याला झेपत नाही तर ती दुसऱ्याला देण्यात येते अथवा त्याचा बट्ट्याबोळ होतो तसाच प्रकार लातूर शहरातील विलासराव देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं होणार आहे आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी या हॉस्पिटलचं खाजगीकरण करण्याचा डाव प्रशासनाचा आहे.शासकीय रुग्णालयात २० रुपयात सर्वच प्रकारची तपासणी होते परंतु शहरातील खाजगी दवाखान्याचे दर सर्वांनाच ज्ञात आहे,माहित आहे,लघवी तपासणी पासून ते इलाज होई पर्यंत किमान १०,००० रु तुम्हाला मोजावे लागतात,कॅन्सर,मधुमेह,ऍक्सीडेन्ट किडनी अशा मोठ्या ईलाजासाठी लाखो रुपये मोजावे लागतील मध्यमवर्गिय मागास दलित मुस्लिम आणि ग्रामीण भागातील गरजूवंत शेतकरी,शेतमजूर याच्यासाठी सरकारी दवाखाना संजीवनी आहे वरदान आहे आता या दवाखान्याचे खाजगीकरण करून मोठ्या कंपनीच्या हवालीं करून गरिबांच्या उपचारावर गदा अन न्यायाचे काम होत आहे या सरकारी दवाखान्याचे खाजगीकरण होऊ नए यासाठी माझं लातूर च्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे,आपण हि या उपोषणाला साथ द्यावी सहभाग नोंदवून आपल्या हक्काच्या दवाखान्याला खाजगीकरणाच्या 'कॅन्सर' चा जनआंदोलनाने इलाज करावा हि नम्र विनंती.
आंदोलन स्थाळ : गांधी चौक लातूर,संपर्क ७७२२०७५९९९-९८२२९९२०३२

लातूरकरांसाठी आसणाऱ्या शासकीय रुग्णालयांच्या व्यावस्था नव्या नव्या प्रयोगासाठी उध्वस्त झाल्या... आता लातूरकरांनी मोफत आर...
05/10/2023

लातूरकरांसाठी आसणाऱ्या शासकीय रुग्णालयांच्या व्यावस्था नव्या नव्या प्रयोगासाठी उध्वस्त झाल्या... आता लातूरकरांनी मोफत आरोग्य सुविधा देणारे अ.भा. कार्ड घेऊन जायचं तरी कुठं...??? ---दिपरत्न निलेगेंकर

1)शासकीय जिल्हा रुग्णालंय विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला जोडले... त्यामुळे मोफत सुविधा नाही... शासकीय वैद्यकीय महाविधालयाचा मूळ उद्देश मुलांना शिक्षण देणे आहे त्यांचे प्रथम प्राधान्य शिक्षण, रुग्णाचा उपचार हे त्यांचे दुय्यम प्राधान्य आहे आधी शिकुतर द्या...

2) गांधी चौकातील कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालय, ज्याला राज्यातील उत्तम दर्जाचे शासकीय रुग्णालंय म्हणून आनंदीबाई जोशी यांच्या नावे असणारा प्रथम पुरकार मिळाला... ते पाडले कारण हि जगा सुपर स्पेशालिटी रुग्णालयांला महत्वाची म्हणून आता केंद्र शासनाच्या नुधीतून उभारलेल्या यां रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घातलाय (PPA)

3) लातूर शहरातील एकमेव गाव भागातील पटेल चौक भागात असणारा सुरत शाहावली समोरील मनपाचा दवाखाना पाडला, कारण येथे व्हयरालॉजिकल इन्स्टिट्यूट उभारण्याचे स्वप्न पडले... रातोरात प्रस्ताव आणि जागा शासनाला वर्ग...

आता याप्रमाणे लातूरकरांच्या सर्व शासकीय आरोग्य उधवस्त

स्व. विलासराव जी देशमुख वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय च्या शिक्षकासह सर्व विद्यार्थी हे माझं लातूरच्या साखळी उपोषणास पाठिं...
04/10/2023

स्व. विलासराव जी देशमुख वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय च्या शिक्षकासह सर्व विद्यार्थी हे माझं लातूरच्या साखळी उपोषणास पाठिंबा दिला आहे
जय हो

साखळी उपोषणाचा तिसरा दिवस...माझं लातूर... माझी जबाबदारीलातूरला जिल्हा रुग्णालय नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे ! खाजगी मध...
04/10/2023

साखळी उपोषणाचा तिसरा दिवस...

माझं लातूर... माझी जबाबदारी

लातूरला जिल्हा रुग्णालय नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे !

खाजगी मध्ये उपचार करणे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर जात आहे ! -- संतोष साबदे

माझं लातूर माझी जबाबदारीलातूरकरांनो बघता काय सामिल व्हा....लातूर साठी व्हाट्सएप ग्रुपने केले देशातील पहिले जन आंदोलन...स...
03/10/2023

माझं लातूर माझी जबाबदारी
लातूरकरांनो बघता काय सामिल व्हा....
लातूर साठी
व्हाट्सएप ग्रुपने केले देशातील पहिले जन आंदोलन...
सरपंच तथा जेष्ट पत्रकार संजय जेवरीकर.

साखळी उपोषणाचा दुसरा दिवस
03/10/2023

साखळी उपोषणाचा दुसरा दिवस

माझं लातूर माझी जबाबदारीलातूरकरांनो सामिल व्हा
02/10/2023

माझं लातूर माझी जबाबदारी

लातूरकरांनो सामिल व्हा

Address

Shivaji Nagar, Beside Sindhi Bhavan, Latur
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Max मराठवाडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Max मराठवाडा:

Share