Bansi bhise

01/10/2023
*गणेश चतुर्थी शुभमुहूर्तावर पाच रूग्‍णवाहिकेचे**आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या हस्‍ते लोकार्पण* लोकार्पण केलेल्या पाच रुग्न...
11/09/2021

*गणेश चतुर्थी शुभमुहूर्तावर पाच रूग्‍णवाहिकेचे*
*आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या हस्‍ते लोकार्पण*

लोकार्पण केलेल्या पाच रुग्नवाहिका पैकी एक आमच्या गाधवड जि.प.गटातील तांदुळजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्नवाहिका दिल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेश आप्पा कराड यांचा तांदुळजा सर्कल तर्फे सत्कार करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी जि.प.सदस्या मनिषाताई वाघमारे, शामसुंदर जी वाघमारे, तालुकाध्यक्ष बन्सीभाऊ भिसे,पं.स.सदस्य भैरवनाथ जी पिसाळ, सुधाकर जी गवळी,लातुर ग्रामीणचे युवा कार्यकर्ते परमेश्वर जी पानखडे(धाकले मालक)मसला गावचे उपसरपंच सांवत जी,क्षीरसागर जी इ.उपस्थित होते.

Rameshappa Karad
parmeshwar pankhade (धाकले मालक)

17/10/2020

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bansi bhise posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bansi bhise:

Share