Lcn24 आपला आवाज

Lcn24 आपला आवाज लातूर व परिसरातील घडामोडींचा वेगवान ?

02/04/2025

औसा मतदार संघातून संकलित 21 लाखाचा निधी आ. पवारांनी देशमुख कुटुंबियांकडे केला सुपूर्द

सरकार देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ताकतीने खंबीरपणे उभे असून देशमुख कुटुंबियांच्या अपेक्षा मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचविण्याचा शब्द आ. पवार यांनी यावेळी दिला

31/03/2025

लालपरीचा प्रवास आता सुखकर होणार; ५ नविन बस दाखल महायुतीचे नेते ॲड बळवंत जाधव यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा सं.....

27/03/2025

‘ठाणे की रिक्षा’ गाण्याच शिंदेंच व्हर्जन सोशल मिडीयात व्हायरल…

शिवशाही ग्रूपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त दिव्यांग विद्यार्थींना स्नेह भोजन शिवशाही उपेक्षीतांचा ...
22/02/2025

शिवशाही ग्रूपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त दिव्यांग विद्यार्थींना स्नेह भोजन

शिवशाही उपेक्षीतांचा आधार

लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्ताने शिवशाही ग्रुप महाराष्ट्र राज्य लातूरच्या वतीने विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात आले. शनिवार रोजी सुआश्रय निवासी दिव्यांग विद्यालय,लातूर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाची मेजवानी देण्यात आले.

शिवशाही ग्रूपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त दिव्यांग विद्यार्थींना स्नेह भोजन शिवशाही उ.....

 #आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन #लातूर : महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्यावतीने विवि...
20/02/2025

#आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

#लातूर : महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. लातूरातील आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व #आयुष्मान_भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम आरोग्यमित्र करत आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य मित्राचेच सामाजिक आणि आर्थिक आरोग्य धोक्यात आले आहे.

आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन लातूर : महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्याव...

11/02/2025

पाण्याच्या मागणीसाठी महाराणा प्रताप नगर उपसरपंच सुभाष जाधव चढले पाण्याच्या टाकीवर...
प्रशासनाने मागणी मान्य नाही केल्यास पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा दिला इशारा...

Address

Latur
413512

Telephone

+918788392896

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lcn24 आपला आवाज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lcn24 आपला आवाज:

Share