Latur-लातुर 2.0

Latur-लातुर 2.0 Latur's Most Popular and Trusted News Platform

🙏 पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे!या महिन्यात भगवान शिवशंकराची आराधना आपल्या हातून घडून आपल्याला आणि आपल्या परिवाराला त...
25/07/2025

🙏 पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे!
या महिन्यात भगवान शिवशंकराची आराधना आपल्या हातून घडून आपल्याला आणि आपल्या परिवाराला त्याचे पुण्य मिळो, हीच सदिच्छा.
पवित्र श्रावण महिन्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌸✨

#श्रावणमहिना #भगवानशिवशंकर #पवित्रमहिना #शिवआराधना #शुभेच्छा #पुण्य #सर्वांचीशुभेच्छा #शिवभक्ती #सदिच्छा

23/07/2025

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न; हाताला व पायाला दुखापत, रुग्णालयात दाखल

#हॉटेलभाग्यश्री
#अपहरणप्रयत्न
#ब्रेकिंगन्यूज
#वायरलव्हिडीओ
#सोशलमिडियावरव्हायरल
#धाराशिव
#उस्मानाबाद
#अंतरसंवादन्यूज
#उस्मानाबादन्यूज









#हॉटेलभाग्यश्री
#अपहरणप्रयत्न
#ब्रेकिंगन्यूज
#वायरलव्हिडीओ
#सोशलमिडियावरव्हायरल
#धाराशिव
#उस्मानाबाद
#अंतरसंवादन्यूज
#उस्मानाबादन्यूज







लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांना अटक करण...
23/07/2025

लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. लातूर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.......
#मराठीबातमी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यासाठी आपले जिवन समर्पित केले. स्वातंत्र्य लढ्यातील ते स्फूर्तिदायी व्यक्तिमत्व...
23/07/2025

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यासाठी आपले जिवन समर्पित केले. स्वातंत्र्य लढ्यातील ते स्फूर्तिदायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन!

21/07/2025

लातूर: मनोज जरांगे पाटील लातूरमध्ये छावाचे विजयकुमार घाडगे पाटील यांच्या भेटीला....

#लातूरन्यूज

हा धाराशिवच्या हॉटेल भाग्यश्रीचा मालक. काल रविवारी 12 वाजता त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात तो म्हणत होता की एकाच वे...
21/07/2025

हा धाराशिवच्या हॉटेल भाग्यश्रीचा मालक. काल रविवारी 12 वाजता त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात तो म्हणत होता की एकाच वेळी 300 माणसे जेवायला बसली आहेत. त्याच्या एका थाळीची किंमत 250 रुपये आहे. पूर्ण हिशोब केला तर या 300 थाळी मधून त्याला तब्बल 75000 रुपये मिळतात. फक्त अर्ध्या तासात हा व्यक्ती 75000 कमवतो. एका थाळीमागे पन्नास रुपये जरी प्रॉफिट पकडले तरी अर्ध्या तासांमध्ये तो 15000 रुपये कमावतो जे भल्या भल्या मोठ्या कंपनीच्या CEO चे देखील उत्पन्न नसावे..अभिमान वाटतो या माणसाचा....

लातूर मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी अध्यक्ष अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगि...
21/07/2025

लातूर मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी अध्यक्ष अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगितला


जंगली रम्मी पे आओ ना अध्यक्ष महाराजअध्यक्ष महोदय, रम्मीमधून होणाऱ्या धनार्जनातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येईल का, याची...
20/07/2025

जंगली रम्मी पे आओ ना अध्यक्ष महाराज

अध्यक्ष महोदय, रम्मीमधून होणाऱ्या धनार्जनातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येईल का, याची सरकारी पातळीवर चाचपणी कृषिमंत्री करत असावेत.

Latur-लातुर 2.0

कोकाटेंना त्यांचं पद तसंच ‘ओसाड गावाची पाटीलकी’ वाटतं, त्यामुळे त्यांचं कामकाजावर लक्ष असो किंवा नसो, फरक काहीच पडत नाही!

 #हरित_धाराशिव_अभियान; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद धाराशिव प्रशासन आणि लोकसहभाग...
19/07/2025

#हरित_धाराशिव_अभियान; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद
धाराशिव प्रशासन आणि लोकसहभागातून आज एका दिवशी १५ लाखांहून अधिक वृक्षारोपण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.


#वृक्षारोपण #पर्यावरण #तुळजापूर

03/06/2024
ऋषिकेशची यशाला गवसणी
28/05/2024

ऋषिकेशची यशाला गवसणी

दहावीच्या परीक्षेत लातुर अव्वल #लातूरकर #लातूर
28/05/2024

दहावीच्या परीक्षेत लातुर अव्वल
#लातूरकर
#लातूर

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur-लातुर 2.0 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Latur-लातुर 2.0:

Share