Latur news

Latur news लातूर न्यूज महाराष्ट्रातील पहिलं खाजगी व्हिडिओ दैनिक
संपादक - माधवराव पिचारे

29/11/2024

बिबट्या चा वावर लातूर जिल्ह्यात
भल्या पहाटे जेंव्हा घरा,घरात फिरतो बिबट्या... उदगीर

26/11/2024

राजा माणूस मनाचा मोठेपणा शेतकरी - कष्टकरी 💯❤️

छत्रपती शिवाजी महाराज
18/09/2024

छत्रपती शिवाजी महाराज

17/09/2024

ऐकनिष्ठ मावळा
आमचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज


#रणझुंजार

05/06/2024

सह्याद्रीचे वाघ छत्रपती शिवाजी महाराज

05/06/2024

शिवरायांच्या राज्यात शेतकरयांना कोण वाली नाही

14/05/2024

" #मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा
अस धाडस बाळगणारा होता एकच तो #छावा"
१२५ लढाया लढून एकही लढाई न हरलेले जगातील एकमेव राजा, #बुधभूषण , #नायिकाभेद, #नखशिखान्त यांसारखे संस्कृत ग्रंथ लिहिणारे,आपल्या पत्नीस राज्याचे अधिकार देणारे, "पुत्र कसा असावा" याचे सर्वोत्तम उदाहरण, रंनधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, महान विद्वान, स्वराज्याचे दुसरे #छत्रपती_संभाजी_महाराज यांच्या जयंतीच्या खुप खूप भगव्या शुभेच्छा...
जय #जिजाऊ जय #शिवराय जय #शंभूराजे.

14/05/2024

शिवाजी महाराज आमचं दैवत आहे

18/04/2024

महाराज सांगायचे नेहमी झुंजत रहायाच

06/04/2024

ऐक धाव माझ्या राजासाठी

15/03/2024

हि शिकवण आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची

Address

Ashok Hotel
Latur
413512

Telephone

9049211777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share