MahaLive News

MahaLive News हे पेज राज्याच्या विविध भागातील ताज्या घडामोडीचा आढावा

राज्याच्या विविध भागातील राजकीय; क्रीडा; गुन्हेगारी; व्यापार; कला व करमणूक क्षेत्रातील चालू घडामोडी चा सचित्र वेध घेण्यासोबतच विशेष कार्यक्रमासह सभा - मेळावा यांचे थेट प्रक्षेपण प्रत्येकास आपल्या संगणक संच तसेच भ्रमणध्वनी वर उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न असून सदरची सेवा निशुल्क आणि आपली प्रसिद्धी देशभरात व्हावी यासाठी सुरु करीत आहोत. त्यासाठी आपण फक्त टाईप करा- Mahalivenews.net आणि
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी youtube वर Subscribe करा. आणि प्रत्येक वेळी रहा अपडेट आमच्यासोबत...

01/03/2026

जंगी कुस्ती स्पर्धा २०२६_ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान लातूर

05/02/2026

अंधोरी,खंडाळी,रोकडा सावरगाव व किनगाव ता.अहमदपूर,लातूर जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अंधोरी येथे जाहिर सभेस उपस्थिती.

ग्रामपंचायत पाठीमागील मैदान,अंधोरी ता. अहमदपूर जि.लातूर येथून लाईव्ह…

#लातूर #जिल्हापरिषद #पंचायत-समिती #निवडणूक #काँग्रेस

04/02/2026

वाढवणा व लोहारा जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ हंडरगुळी येथे जाहिर सभेस उपस्थिती.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, हंडरगुळी, ता. उदगीर जि. लातूर येथून लाईव्ह…

#लातूर #जिल्हापरिषद #पंचायत-समिती #निवडणूक #काँग्रेस

लातूर म.न.पा.  प्रभाग निहाय आरक्षण…
11/11/2025

लातूर म.न.पा. प्रभाग निहाय आरक्षण…

01/11/2025

कर्जमाफी संदर्भात सरकारने समोर आणलेल्या फसव्या जीआर ची छावानं केली होळी.

22/10/2025
22/10/2025

21 Sugar Factory
Happy Diwali…

21/10/2025

🌟 विलास सहकारी साखर कारखाना तर्फे 🌟

आपल्या सर्व हितचिंतक, कर्मचारी, शेतकरी बांधव आणि ग्राहकांना दिवाळी व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

21/10/2025

📯 जाहीर निमंत्रण 📯

✨ दिवाळीच्या मंगलप्रसंगी ✨
विलास बँक यांच्या वतीने आयोजित

🎉 “दिवाळी संध्या २०२५” 🎉
या खास स्नेहमेळाव्याला
आपण सर्व मित्र, हितचिंतक, ग्राहक आणि नागरिक
यांना मनःपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे.

परवानाधारक संघटनेचा ८ वा वर्धापन दिन; डॉ. उदगीरकर व ट्रॅफिक पीएसआय केंद्रे यांची उपस्थिती...पहा सविस्तर➜
22/09/2025

परवानाधारक संघटनेचा ८ वा वर्धापन दिन; डॉ. उदगीरकर व ट्रॅफिक पीएसआय केंद्रे यांची उपस्थिती...
पहा सविस्तर➜

परवानाधारक संघटनेचा ८ वा वर्धापन दिन; डॉ. उदगीरकर व ट्रॅफिक पीएसआय केंद्रे यांची उपस्थिती...Mahalive Special ReportJoin this channel:https://www.youtube...

22/08/2025

लातुरात मनपाची धडक कारवाई; शेकडो किलो प्लास्टिक जप्त...

22/08/2025

गणेश मंडळांसाठी पोलिसांचे निर्देश : सीसीटीव्ही लावा, आवाजाची मर्यादा पाळा...

Address

Sambhaji Nagar, Khadgaon Road
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when MahaLive News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MahaLive News:

Share