Vivekoday Coaching for Bright Future

Vivekoday Coaching for Bright Future Monday to Saturday open Coaching to rural area student

09/05/2025
रेकी व हीलिंगचे मोफत मार्गदर्शन आयोजितदिनांक ४ मे २०२५ रोजी धानुरी (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे रेकी व हीलिंग या विषया...
09/05/2025

रेकी व हीलिंगचे मोफत मार्गदर्शन आयोजित

दिनांक ४ मे २०२५ रोजी धानुरी (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे रेकी व हीलिंग या विषयावर मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. तृप्ती योगेश देशमुख (धायरी पुणे)यांनी उपस्थितांना अध्यात्मिक उपचार पद्धती, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक आरोग्य याविषयी सखोल माहिती दिली.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. योगेश शि. देशमुख (धायरी, पुणे) आणि श्री. सद्गुरु बबनजी महाराज (उंडरगाव) यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बालाजी लिंबाजी जाधव (धानुरी) हे होते.

कार्यक्रमाचे आयोजन संस्कृतिक सभागृह, धानुरी येथे करण्यात आले होते. रवींद्र सुरेश साळुंके आणि विवेकोदय कोचिंग क्लासेस, धानुरी येथील सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मार्गदर्शन सत्राला उपस्थित होते.

हा उपक्रम गावकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या आत्मिक आणि मानसिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरला.

असेच कार्यक्रम गावोगावी व्हावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे.

08/05/2025
Verbs     english
01/05/2025

Verbs
english

25/04/2025
25/04/2025

Vivekoday Coaching classes Dhanuri pre primary student..🌹💥🚩👏🏻

23/04/2025

यश मिळवायचं असेल, तर अपयशाची भीती मनातून काढून टाका."

Address

Jijau Chowk Lohara Road Dhanori
Lohara
413604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivekoday Coaching for Bright Future posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share