Mavalmaza

Mavalmaza मावळातील बातम्या सर्वात जलद

लोणावळ्यात आषाढी एकादशी निमित्त पुरंदरे शाळेतील विद्यार्थ्यांचा पालखी सोहळाबातमी वाचा सविस्तरपणे -
15/07/2024

लोणावळ्यात आषाढी एकादशी निमित्त पुरंदरे शाळेतील विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा

बातमी वाचा सविस्तरपणे -

लोणावळा | २०२४-०७-१५

RK ACADEMY - यशाची गुरुकिल्ली...
25/05/2024

RK ACADEMY - यशाची गुरुकिल्ली...

Admission Open In Lonavala College
24/05/2024

Admission Open In Lonavala College

24/05/2024
Kaivalydhama Yog Sansthan | कैवल्यधाम योग संस्थेत 1 जून पासून सुरू होणार मोफत निसर्गोपचार परिचारिका कोर्सलोणावळा : जगप्र...
29/04/2024

Kaivalydhama Yog Sansthan | कैवल्यधाम योग संस्थेत 1 जून पासून सुरू होणार मोफत निसर्गोपचार परिचारिका कोर्स

लोणावळा : जगप्रख्यता योग संस्था म्हणून प्रसिध्द असलेल्या लोणावळा शहरातील कैवल्यधाम (Kaivalydhama) योग संस्थेमध्ये येत्या 1 जून पासून मोफत निसर्गोपचार (प्राकृतिक चिकित्सा उपचार) परिचारिका कोर्स सुरू करण्यात येणार आहे. हा कोर्स सहा महिने कालावधीचा असून तो पूर्ण झाल्यानंतर सहा महिने याच ठिकाणी इन्टर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा संपूर्ण कोर्स पूर्णतः मोफत असणार आहे. मात्र याकरिता 10 हजार रुपये डिपाॅझिट म्हणून जमा करावे लागणार आहेत ती रक्कम प्रमाणपत्रासोबत परत केली जाणार आहे.

     या कोर्स मध्ये पूर्ण थेरपी देण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये निसर्गोपचार (प्राकृतिक चिकित्सा), जल चिकित्सा, मसाज थेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, डाएट थेरपी शिकवली जाणार आहे. कोर्स मध्ये 6 महिने प्रत्यक्ष प्रशिक्षण (प्रॅक्टीकल ट्रेनिंग) असणार आहे. हा 1 वर्ष कोर्स पूर्णतः मोफत असणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट दिले जाईल. स्थानिक नागरिकांना या कोर्स साठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी शिक्षण गरजेचे आहे. प्रशिक्षणार्थींना याठिकाणी रहाण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत असणार आहे. प्रशिक्षणार्थी हे शारीरिक दृष्ट्या निरोगी (मेडिकल फिट) असावा. 1 जून पासून हा कोर्स सुरू होणार असल्याने लोणावळा व मावळ परिसरातील नागरिकांनी तसेच इतर भागातील नागरिकांनी लवकरात लवकर संपर्क साधत आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

     कोर्स संदर्भातील अधिक माहितीसाठी डॉ. संतोष पांडे यांना - 7600876167 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी www.kdham.com या वेब साईटला भेट देऊन माहिती घेऊ शकता. व कार्यालयीन वेळेत +91 7262026878 / 02114 - 273001 संपर्क साधावा.

Order The Golden Mango - 7021254901Ram Navmi Special MANGO 🥭🥭 Offer
15/04/2024

Order The Golden Mango - 7021254901
Ram Navmi Special MANGO 🥭🥭 Offer

Lonavala News | कल्पना चावला स्पेस अकादमी साठी पॅन इंडीया प्रवेश प्रक्रिया मे 2024 च्या पहिल्या आठवड्यात होणारबातमी वाचा...
06/04/2024

Lonavala News | कल्पना चावला स्पेस अकादमी साठी पॅन इंडीया प्रवेश प्रक्रिया मे 2024 च्या पहिल्या आठवड्यात होणार

बातमी वाचा सविस्तरपणे -
www.mavalmaza.com या न्युज वेब साईड ला भेट द्या...

💥गुढीपाडवा धमाका ऑफर💥 | ओकीनावा ई बाईक वर लोणावळ्यात तब्बल 21 हजार रुपयांची सुटई बाईक खरेदी करायची, मग ही ऑफर खास तुमच्य...
05/04/2024

💥गुढीपाडवा धमाका ऑफर💥 | ओकीनावा ई बाईक वर लोणावळ्यात तब्बल 21 हजार रुपयांची सुट

ई बाईक खरेदी करायची, मग ही ऑफर खास तुमच्याच साठी आहे !

ओकीनावा गाडीची वैशिष्ट्ये व ऑफर वाचा सविस्तरपणे -
https://www.mavalmaza.com/news/Gudipadwa-dhamaka-offer-21-thousand-rupees-discount-on-Okinawa-e-bike-in-Lonavala

मोठी बातमी | लोणावळ्यात स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्त 15 शक्तीपीठांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळाप्रेरणादायी युवा क...
05/04/2024

मोठी बातमी | लोणावळ्यात स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्त 15 शक्तीपीठांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा

प्रेरणादायी युवा कीर्तनकार हभप चैतन्य महाराज वाडेकर यांची होणार कीर्तनरुपी सेवा

लोणावळ्यात कधी व कोठे होणार या सिध्द पादुकांचे दर्शन - वाचा सविस्तरपणे - 👇
https://www.mavalmaza.com/news/Siddha-paduka-darshan-ceremony-of-15-shaktipeeths-on-the-occasion-of-swami-samarth-manifestation-day-in-lonavala

कार्यकर्ता संवाद मेळावा...
06/03/2024

कार्यकर्ता संवाद मेळावा...

लोणावळा शहरातील तुंगार्ली धरणात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यूलोणावळा : सुट्टी असल्याने सोमवारी खंडाळा येथील हॉटेल मधील ...
06/02/2024

लोणावळा शहरातील तुंगार्ली धरणात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

लोणावळा : सुट्टी असल्याने सोमवारी खंडाळा येथील हॉटेल मधील काही तरुण तुंगार्ली धरण परिसरात फिरायला गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते तुंगार्ली धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी एक जण पाण्यात बुडाला. सोबतच्या इतर मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला तसेच मदतीसाठी आरडाओरडा केला. याबाबत लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्क्यु पथकाला माहिती समजल्यानंतर लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पोलीस कर्मचारी व शिवदुर्गची टीम धरणावर पोहचली. मात्र अंधार पडू लागल्याने थोडी शोध मोहीम राबवत मोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवत सदरचा तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. 

    अभिषेक सिंह रावत (वय 22, रा. मूळ पीथौरागड, उत्तराखंड) असे या पाण्यात बुडून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवदुर्गचे सुनीलभाऊ गायकवाड, महेशभाऊ मसणे, आनंद गावडे, विनायक शिंदे, कुणाल कडू, आकाश मोरे, प्रिन्स बैठा, मयुर दळवी, शनी सुतार, प्रणय अंभोरे, समीर  देशमुख, प्रणव दुर्गे, साहिल दळवी, सचिन तारे, निलेश लाड, अतुल लाड, महादेव भवर, प्रविण देशमुख, दुर्वेश साठे, गणेश रौंधळ, अनिल सुतार, योगेश दळवी, समीर जोशी, राहुल देशमुख, शुभम कुंभार यांच्या पथकाने ही शोध मोहीम राबवली.

इच्छुकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा - 9619877739
01/02/2024

इच्छुकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा - 9619877739

Address

Lonavala

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mavalmaza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mavalmaza:

Share