07/03/2026
दारफळ गावामध्ये ग्राऊंड करण्यासाठीआमचे बंधू संग्राम भैय्या उबाळे यांच्या कडून ₹11,000 ची आर्थिक मदत करण्यात आली.
गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणारे संग्राम भैय्या उबाळे यांचे मनःपूर्वक आभार.
असेच सहकार्य पुढेही मिळत राहो हीच अपेक्षा. 🙏”