Sinnar MahaNews24

Sinnar MahaNews24 Sinnar is one of the constituency in Maharashtra Vidhan Sabha located in Nashik District.

सिन्नरला तीन एकर ऊस जळून खाक!!!सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सावतामाळी नगर येथे तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या...
30/10/2020

सिन्नरला तीन एकर ऊस जळून खाक!!!

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सावतामाळी नगर येथे तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये दोन शेतकऱ्यांचे ऐन उत्पन्न मिळण्याच्या काळामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले तीन एकर क्षेत्रामध्ये अंदाजे 140 टनाच्या आसपास उत्पन्न निघाले असते.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra

मुद्रांक शुल्क घटल्याने खरेदी-विक्रीची दिवाळी!!!नाशिक : कोरोनामुळे मंदावलेल्या व्यवहाराला चालना देण्यासाठी शासनाने सप्टे...
21/10/2020

मुद्रांक शुल्क घटल्याने खरेदी-विक्रीची दिवाळी!!!

नाशिक : कोरोनामुळे मंदावलेल्या व्यवहाराला चालना देण्यासाठी शासनाने सप्टेंबरपासून मुद्रांक सवलत जाहीर केलेली आहे. 6 टक्के भरावी लागणार, स्टॅम्प ड्युटी आता 3 टक्के इतकी करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra

कोरोनाच्या थैमानात 73 मुलींचे अपहरण!!!नाशिक : एकीकडे कोरोनाचे संक्रमण सुरू असताना दुसरीकडे मुली बेपत्ता  होण्याच्या घटना...
21/10/2020

कोरोनाच्या थैमानात 73 मुलींचे अपहरण!!!

नाशिक : एकीकडे कोरोनाचे संक्रमण सुरू असताना दुसरीकडे मुली बेपत्ता होण्याच्या घटनाही घडत आहे. कडक लाकडाऊनच्या काळात डझनभर मुली गायब झाल्या मात्र "अनलॉक" ची घोषणा होताच मुलींच्या अचानक पणे बेपत्ता होण्याच्या प्रमाणात अधिकच वाढ झाल्याचे दिसते.
अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra

एमपीएससीच्या नोव्हेंबरमधील परीक्षा  पुढे ढकलल्या ; सुधारित वेळापत्रक जाहीर करणार !!!MPSC Exam: कोरोना प्रादुर्भावाच्या प...
14/10/2020

एमपीएससीच्या नोव्हेंबरमधील परीक्षा पुढे ढकलल्या ; सुधारित वेळापत्रक जाहीर करणार !!!

MPSC Exam: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवेची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलली होती. त्यानंतर मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यापासून ११ ऑक्टोबरची राज्य सेवा परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात असताना ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

तुम्हीसुद्धा रोज शरीराला घातक ठरणाऱ्या भाज्या खाताय!!!?Health Tips: भाज्या आणि फळांमधून शरीराला पोषण मिळत. पण अनेक भागात...
14/10/2020

तुम्हीसुद्धा रोज शरीराला घातक ठरणाऱ्या भाज्या खाताय!!!?

Health Tips: भाज्या आणि फळांमधून शरीराला पोषण मिळत. पण अनेक भागात विषारी आणि शरीरासाठी घातक असलेल्या भाज्या विकल्या जातात. कोणत्याही आजरापासून लांब राहण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असण आवश्यक असत. त्यासाठी नेहमी चांगले पोषण असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.सद्ध्या कोरोनाची महामारी असल्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सन नोंदवला १० नंबरी विक्रम अजून कुणालाच नाही जमला हा पराक्रम!!!CSK vs SRH Latest News : India...
14/10/2020

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सन नोंदवला १० नंबरी विक्रम अजून कुणालाच नाही जमला हा पराक्रम!!!

CSK vs SRH Latest News : Indian Premier League ( IPL 2020 ) मधील Play Off च्या शर्यतीत कायम राखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सवर
"करा किंवा मरा"हे संकट कायम आहेच.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

प्रायोगिक धडपडीतून रंगभूमीला डिजिटल उभारी!!!कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील रंगभूमीवरची चळवळ थंडावली असताना पुणे, मुंबई ,...
14/10/2020

प्रायोगिक धडपडीतून रंगभूमीला डिजिटल उभारी!!!

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील रंगभूमीवरची चळवळ थंडावली असताना पुणे, मुंबई , नाशिकमधील काही रंगकर्मींनी यावर मात करत ऑनलाईन माध्यमाचा वापर करत "डिजिटल प्रायोगिक धडपड" सुरू केली आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

भाजप उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल जपे!!!सिन्नर :मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक विठ्ठल माधव जपे यांची भाजप...
14/10/2020

भाजप उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल जपे!!!

सिन्नर :मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक विठ्ठल माधव जपे यांची भाजप उद्योग आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी (संयोजक) निवड करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

#

जलकुंभाचे काम १० महिन्यांपासून बंद!!!सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्य...
13/10/2020

जलकुंभाचे काम १० महिन्यांपासून बंद!!!

सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

ब्राम्हणवाडे येथे जलसाक्षरता अभियान!!!नायगाव: सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे युवा मित्र व पाणी वापर संस्थेच्या वती...
13/10/2020

ब्राम्हणवाडे येथे जलसाक्षरता अभियान!!!

नायगाव: सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे युवा मित्र व पाणी वापर संस्थेच्या वतीने आर्थिक व जलसाक्षरता अभियान योजनेबद्दल मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

Address

Maharashtra

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912261054556

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sinnar MahaNews24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sinnar MahaNews24:

Share