28/10/2020
सातारा - पुढील वर्षीच्या गळीत हंगामा पूर्वी इथेनॉल प्रकल्प सुरू !!
मायणी- केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार इथेनॉल प्रकल्पासाठी खटाव - माण तालुका अग्रो प्रो.लिमिटेड साखर कारखाना पडळ ची सर्वप्रथम निवड झाली आहे. पुढील वर्षीच्या गळीत हांगमापूर्वी इथेनॉल प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले जातील ,असा विश्वास खटाव माण ऍग्रो प्रो. लिमिटेड कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra