Palghar MahaNews24

Palghar MahaNews24 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Palghar MahaNews24, News & Media Website, Maharashtra.

ठाणे -रासायनिक सांडपाण्यामुळे मच्छीमारीवर दुष्परिणाम!!अनेक वर्षांपासून तारापूर एमआयडीसी च्या कारखान्यातून सोडण्यात येणार...
29/10/2020

ठाणे -रासायनिक सांडपाण्यामुळे मच्छीमारीवर दुष्परिणाम!!

अनेक वर्षांपासून तारापूर एमआयडीसी च्या कारखान्यातून सोडण्यात येणारे प्रदूषण पाणी हे 25 एम एल डी सीटीपी च्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 35 ते 40 एम एल डी इतके सोडले जात आहे त्यामुळे सातपाटी नवापूर दांडी , उच्च आळी मुरबे परिसरांतील खाड्यांमध्ये जैवविविधता नष्ट झाली तर शेत जमीन नापीक बनली.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


रेल्वेचा तिकिटांसाठी महिला प्रवाशांचे हाल !!!नालासोपारा : राज्य सरकारने महिलांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास सुरू करण्याची घोष...
27/10/2020

रेल्वेचा तिकिटांसाठी महिला प्रवाशांचे हाल !!!

नालासोपारा : राज्य सरकारने महिलांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास सुरू करण्याची घोषणा केली पण महिला प्रवाशांना याच ट्रेनचा प्रवास करण्यासाठी लागणारी तिकीट किंवा पास काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे सकाळच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम परिसरातील तिकीट खिडकीवर महिला प्रवाशांना एक ते दीड तास मोठी रांग लावून तिकीट काढावे लागत असल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


26/10/2020

नमस्कार पालघर,
महा न्युज 24
(आरसा महाराष्ट्राचा..)
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत
ज्यांना या वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची ज्यांची इच्छा आहे.
अशांनी खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा .
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
www.mahanews24.in
संपर्क क्रमांक 022 61054556
व्हाट्सएप क्रमांक 08451000406

अल्पवयीन सोनसाखळि चोरत्यास अटक !!!!मोटरसायकल वरुन महिलांची सोनसाखळि चोरी करणार्‍या एका 17 वर्षीय चोरत्यास अटक केल्याची म...
21/10/2020

अल्पवयीन सोनसाखळि चोरत्यास अटक !!!!

मोटरसायकल वरुन महिलांची सोनसाखळि चोरी करणार्‍या एका 17 वर्षीय चोरत्यास अटक केल्याची माहिती कापुरबडी पोलिसांनी रविवारी दिली .त्यांच्याकडून चोरीतील एवज तसेच चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


शैशनिक धोरणाची प्रभावी अंबलबजावणी!!जिल्ह्यात तालुका स्तरावर शिक्षण विभागाकडून शैशनिक उपक्रम सुरू आहेत .ही अभिमानास्पद बा...
16/10/2020

शैशनिक धोरणाची प्रभावी अंबलबजावणी!!

जिल्ह्यात तालुका स्तरावर शिक्षण विभागाकडून शैशनिक उपक्रम सुरू आहेत .ही अभिमानास्पद बाब असून हा शिक्षणाचा दर्जा आणखीन सुधारून शाळांतील पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी पुढे येणे निश्चित च कौस्तूकास्पद आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


भारतीय वायुदल सेना दिवस.८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आल...
08/10/2020

भारतीय वायुदल सेना दिवस.
८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आली होती.

#मराठीवायुदलसेना #मराठीहवाईदलसेना #भारतीयसेना #जयजवानजयकिसान #सैनिक #नेव्ही #भारतीयसैनिक #मिलिटरी #मिलिटरीप्रशिक्षण #मिलिटरीफिटनेस #सहकार्यमिलिटरी #सैनिककुटुंब

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्...
07/10/2020

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा.
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
संपर्क क्रमांक 02261054556
व्हॉट्स अॅप क्रमांक 8451000406
Email id: [email protected]
Website: www.mahanews24.in

Address

Maharashtra

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar MahaNews24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share