Chandrapur MahaNews24

Chandrapur MahaNews24 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chandrapur MahaNews24, News & Media Website, Maharashtra.

24/10/2020

नमस्कार चंद्रपूर,
महा न्युज 24
(आरसा महाराष्ट्राचा..)
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत
ज्यांना या वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची ज्यांची इच्छा आहे.
अशांनी खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा .
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
www.mahanews24.in
संपर्क क्रमांक 022 61054556
व्हाट्सएप क्रमांक 08451000406

चंद्रपूर- कालव्यामुळे पाण्याच्या पातळीत चिंताजनक घट!!नागभीड: गोसीखुर्द प्रकल्पाच्या गोडा जरी उपकार यामुळे कोरे पार येथे ...
23/10/2020

चंद्रपूर- कालव्यामुळे पाण्याच्या पातळीत चिंताजनक घट!!

नागभीड: गोसीखुर्द प्रकल्पाच्या गोडा जरी उपकार यामुळे कोरे पार येथे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.परिणामी कालव्याच्या जवळपास असणार्‍या विहिरी व विंधन विहिरीचे पाणी कमालीचे कमी झाली आहे कालवा गावाजवळून गेला असल्याने जानेवारीपासूनच गावात जलसंकट निर्माण होत असल्याची माहिती आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra

व्यक्तिमत्व विकास शिबिर राबवा !!चंद्रपूर - २१  व्या शतकात व्यक्तिमत्व ला मोठे महत्त्व आले आहे. त्यामुळे शासनातर्फे व्यक्...
19/10/2020

व्यक्तिमत्व विकास शिबिर राबवा !!

चंद्रपूर - २१ व्या शतकात व्यक्तिमत्व ला मोठे महत्त्व आले आहे. त्यामुळे शासनातर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी युवकाकडून होत आहे .

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


बल्लारपूर मध्ये ३१ लखांचा मुद्देमल जप्त !!!पोलिसांनी रविवारी पहाटे येथील बालाजी हायस्कूल मधील परिसरात धाड टाकून दरुसह ३१...
19/10/2020

बल्लारपूर मध्ये ३१ लखांचा मुद्देमल जप्त !!!

पोलिसांनी रविवारी पहाटे येथील बालाजी हायस्कूल मधील परिसरात धाड टाकून दरुसह ३१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


आजपासून चंद्रपूर मध्ये आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार!!१५ ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार असा राज्य...
15/10/2020

आजपासून चंद्रपूर मध्ये आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार!!

१५ ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार असा राज्य शासनाने बुधवारी आदेश दिला आहे अशी माहिती माजी अर्थमंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

अधिक माहितीसाठी :https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


भारतीय वायुदल सेना दिवस.८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आल...
08/10/2020

भारतीय वायुदल सेना दिवस.
८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आली होती.

#मराठीवायुदलसेना #मराठीहवाईदलसेना #भारतीयसेना #जयजवानजयकिसान #सैनिक #नेव्ही #भारतीयसैनिक #मिलिटरी #मिलिटरीप्रशिक्षण #मिलिटरीफिटनेस #सहकार्यमिलिटरी #सैनिककुटुंब

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्...
07/10/2020

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा.
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
संपर्क क्रमांक 02261054556
व्हॉट्स अॅप क्रमांक 8451000406
Email id: [email protected]
Website: www.mahanews24.in

Address

Maharashtra

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrapur MahaNews24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share