29/10/2020
सांगली- औदुंबर आमनापूर पूल रस्ता बनला जीवघेणा!!
अंकलखोप- पलूस तालुक्यातील औदुंबर आमनापूर पुरा दरम्यानचा रस्ता कृष्णा नदीच्या पात्रात खचल्यामुळे धोकादायक बनला आहे. पंचायत समितीच्या वतीने या रस्त्यावरून वाहतूक बंद केली आहे तरीही नागरिक येथून प्रवास करत आहेत.काही दिवसांपूर्वी एक दुचाकी याठिकाणी घसरली होती पण यावेळी दुचाकीस्वार बचावला होता. रस्त्याची रुंदी कमी असून बाजू पट्टीला मुरूम नाही ,जागोजागी खड्डे पडले आहेत.
अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra