Kolhapur MahaNews24

Kolhapur MahaNews24 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kolhapur MahaNews24, News & Media Website, Maharashtra.

इचलकरंजी: बांधकाम कामगारांचे लाक्षणिक उपोषण!!बांधकाम कामगारांच्या मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र ब...
24/10/2020

इचलकरंजी: बांधकाम कामगारांचे लाक्षणिक उपोषण!!

बांधकाम कामगारांच्या मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.आज खडांगळे व शिरूर तालुक्यातील 650 बांधकाम कामगारांना सेवापुस्तक व शासनाची पावती गेल्या दीड वर्षापासून मिळाले नाही महापौर व निवडणुकीमुळे हे काम रखडले आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


मुंबई कोल्हापूर एक्सप्रेस रद्द!!! सातारा विराज भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे भिलवडी ते नांदेड दरम्यानच्या रेल्वे पुला...
17/10/2020

मुंबई कोल्हापूर एक्सप्रेस रद्द!!!

सातारा विराज भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे भिलवडी ते नांदेड दरम्यानच्या रेल्वे पुलाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या 19 ऑक्टोबर पर्यंत रद्द केले आहे तर काही करण्याच्या मार्गावर वळविण्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra

16/10/2020

नमस्कार कोल्हापूर,

महा न्युज 24
(आरसा महाराष्ट्राचा..)
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत
ज्यांना या वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची ज्यांची इच्छा आहे.

अशांनी खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा .
https://mahanews24.in/registration

अधिक माहितीसाठी,
www.mahanews24.in
संपर्क क्रमांक 022 61054556
व्हाट्सएप क्रमांक 08451000406

 # कोल्हापूर जिल्हा मध्ये शनिवारपर्यंत पाऊस राहण्याचा हवामन विभागच अंदाज!!कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून जोरदार प...
15/10/2020

# कोल्हापूर जिल्हा मध्ये शनिवारपर्यंत पाऊस राहण्याचा हवामन विभागच अंदाज!!

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.
ऑक्टोबर हीट ऐवजी पाऊसच टाईट.

अधिक माहितीसाठी :https://mahanews24.in/


 # बांधकाम कामगारांचा आयुंक्त कार्यालयावर मोर्चा !!!!शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा...
14/10/2020

# बांधकाम कामगारांचा आयुंक्त कार्यालयावर मोर्चा !!!!

शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

अधिक माहितीसाठी :https://mahanews24.in/


भारतीय वायुदल सेना दिवस.८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आल...
08/10/2020

भारतीय वायुदल सेना दिवस.
८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आली होती.

#मराठीवायुदलसेना #मराठीहवाईदलसेना #भारतीयसेना #जयजवानजयकिसान #सैनिक #नेव्ही #भारतीयसैनिक #मिलिटरी #मिलिटरीप्रशिक्षण #मिलिटरीफिटनेस #सहकार्यमिलिटरी #सैनिककुटुंब

महा न्युज 24(आरसा महाराष्ट्राचा..)या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत...ज्यांना या वेब पोर्ट...
07/10/2020

महा न्युज 24
(आरसा महाराष्ट्राचा..)
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत...ज्यांना या वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची ज्यांची इच्छा आहे.
अशांनी खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा .
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
www.mahanews24.in
संपर्क क्रमांक 022 61054556
व्हॉट्स अॅप क्रमांक 08451000406

Address

Maharashtra

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912261054556

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur MahaNews24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kolhapur MahaNews24:

Share