Hingoli MahaNews24

Hingoli MahaNews24 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hingoli MahaNews24, News & Media Website, Maharashtra.

26/10/2020

नमस्कार हिंगोली,
महा न्युज 24
(आरसा महाराष्ट्राचा..)
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत
ज्यांना या वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची ज्यांची इच्छा आहे.
अशांनी खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा .
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
www.mahanews24.in
संपर्क क्रमांक 022 61054556
व्हाट्सएप क्रमांक 08451000406

हिंगोली:औंढा तीर्थक्षेत्री नऊ कोटींची बाजारपेठेला बसली झळ!!बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे मानले जाणारे आठवी ज्योतिर्ल...
24/10/2020

हिंगोली:औंढा तीर्थक्षेत्री नऊ कोटींची बाजारपेठेला बसली झळ!!

बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे मानले जाणारे आठवी ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ क्षेत्राची ओळख आहे सात महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे अनेकांच्या व्यवसायाला आर्थिक हानी झाली असून बाजारपेठेला जवळपास नऊ कोटींचा फटका बसला आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra

येहलेगाव- फुळदाभा रस्त्याची दुरवस्था !!!हिंगोली -तालुक्यातील येहलेगाव सोळंके - निशाणा - फुलदाभा रस्त्याची मोठी दुर्व्यास...
21/10/2020

येहलेगाव- फुळदाभा रस्त्याची दुरवस्था !!!

हिंगोली -तालुक्यातील येहलेगाव सोळंके - निशाणा - फुलदाभा रस्त्याची मोठी दुर्व्यास्था झाली आहे. या ७ किमी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांची ये - जा करताना मोठी गैरसोय होत आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra

हिंगोलीत पहिले ऑनलाइन कविसम्मेलण !!सदभाव सेवाभावी संस्था व आस्वाद कट्टा यांच्या वतीने 18 ऑक्टोबर रोजी हिंगोलीत पहिले ऑनल...
20/10/2020

हिंगोलीत पहिले ऑनलाइन कविसम्मेलण !!

सदभाव सेवाभावी संस्था व आस्वाद कट्टा यांच्या वतीने 18 ऑक्टोबर रोजी हिंगोलीत पहिले ऑनलाइन कविसाम्मेलन पार पडले .

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra

कोरोनामुळे नवरात्रौत्सवात ढोल ताशांचा गजर नाही!!!हिंगोली : १७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवात प्रारंभ होत असून विविध ...
17/10/2020

कोरोनामुळे नवरात्रौत्सवात ढोल ताशांचा गजर नाही!!!

हिंगोली : १७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवात प्रारंभ होत असून विविध दुर्गोत्सव मंडळाकडून जय्यद तयारी करण्यात आली आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अतिशय साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार असून यंदा ढोल ताशांचा गजर नाही ,शिवाय भरगच्च सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra

भारतीय वायुदल सेना दिवस.८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आल...
08/10/2020

भारतीय वायुदल सेना दिवस.
८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आली होती.

#मराठीवायुदलसेना #मराठीहवाईदलसेना #भारतीयसेना #जयजवानजयकिसान #सैनिक #नेव्ही #भारतीयसैनिक #मिलिटरी #मिलिटरीप्रशिक्षण #मिलिटरीफिटनेस #सहकार्यमिलिटरी #सैनिककुटुंब

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्...
07/10/2020

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा.
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
संपर्क क्रमांक 02261054556
व्हॉट्स अॅप क्रमांक 8451000406
Email id: [email protected]
Website: www.mahanews24.in

Address

Maharashtra

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hingoli MahaNews24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hingoli MahaNews24:

Share