Nagpur MahaNews24

Nagpur MahaNews24 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nagpur MahaNews24, News & Media Website, Maharashtra.

28/10/2020

नमस्कार नागपुर,
महा न्युज 24
(आरसा महाराष्ट्राचा..)
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत
ज्यांना या वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची ज्यांची इच्छा आहे.
अशांनी खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा .
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
www.mahanews24.in
संपर्क क्रमांक 022 61054556
व्हाट्सएप क्रमांक 08451000406

नागपूर : मंदिरातील दान पेटी फोडली: अंदाजे 60 हजार रुपये लंपास!!हिंगणा: चोरट्याने एमआयडीसी परिसरातील मंदिरात प्रवेश करून ...
27/10/2020

नागपूर : मंदिरातील दान पेटी फोडली: अंदाजे 60 हजार रुपये लंपास!!

हिंगणा: चोरट्याने एमआयडीसी परिसरातील मंदिरात प्रवेश करून आज दानपेटी बाहेर नेणे आणि ते फोडून आतील रक्कम चोरून नेली त्या दानपेटीत अंदाजे 60 हजार रुपये असल्याची माहिती संबंधितांनी पोलिसांना देणे ही घटना रविवारी दिनांक पंचवीस मध्यरात्री घडली या मंदिरात चोरीची घटना दुसऱ्यांदा घडली आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


नागपूर - वाईन शॉप मधून मद्य तस्करी उघड!!!२.२८ लाखांचा माल जप्त.मेयो चौकातील वासान वाईन शॉप मधून होणारी मद्य तस्करी गुन्ह...
21/10/2020

नागपूर - वाईन शॉप मधून मद्य तस्करी उघड!!!

२.२८ लाखांचा माल जप्त.
मेयो चौकातील वासान वाईन शॉप मधून होणारी मद्य तस्करी गुन्हे शाखेने उघड केली.पोलिसांनी दोघांना अटक केली.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


नमस्कार नागपूर ,महा न्युज 24(आरसा महाराष्ट्राचा..)या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेतज्यांना...
16/10/2020

नमस्कार नागपूर ,
महा न्युज 24
(आरसा महाराष्ट्राचा..)
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत
ज्यांना या वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची ज्यांची इच्छा आहे.
अशांनी खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा .
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
www.mahanews24.in
संपर्क क्रमांक 022 61054556
व्हाट्सएप क्रमांक 08451000406

नागपूरचे हिवाळी अधिवेशन रद्द करा !!!!नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो त्यामुळे हे अधिवेशन ऑ...
16/10/2020

नागपूरचे हिवाळी अधिवेशन रद्द करा !!!!

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो त्यामुळे हे अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने किवा मुंबई येथेच घेण्यात यावे,अधिवेशनात खर्च होणारे पैसे आरोग्य विभागाला देण्यात यावे,अशी मागणी जन मंचतर्फे करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/

https://t.me/mahanews24maharashtra


भारतीय वायुदल सेना दिवस.८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आल...
08/10/2020

भारतीय वायुदल सेना दिवस.
८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुदल सेना म्हणून ओळखला जातो कारण या सेनेची स्थापना १९३२ ला करण्यात आली होती.

#मराठीवायुदलसेना #मराठीहवाईदलसेना #भारतीयसेना #जयजवानजयकिसान #सैनिक #नेव्ही #भारतीयसैनिक #मिलिटरी #मिलिटरीप्रशिक्षण #मिलिटरीफिटनेस #सहकार्यमिलिटरी #सैनिककुटुंब

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्...
07/10/2020

महा न्युज 24, आरसा महाराष्ट्राचा..
या मराठी वेब न्युज पोर्टल साठी वृत्त प्रतिनिधी नेमणूक करणे आहेत. महा न्युज 24 वेब पोर्टल साठी रिपोर्टर म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा.
https://mahanews24.in/registration
अधिक माहितीसाठी,
संपर्क क्रमांक 02261054556
व्हॉट्स अॅप क्रमांक 8451000406
Email id: [email protected]
Website: www.mahanews24.in

Address

Maharashtra

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912261054556

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur MahaNews24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nagpur MahaNews24:

Shortcuts

Share