
18/07/2023
माझा २५१ दिवसाचा पैदल गडकिल्ले प्रवास आणि याच प्रवास मधे झालेली छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट जय शिवराय पेज नवीन सुरु केल आहे आणि पूर्ण प्रवास मी इथे पोस्ट करणार आहे तरीही तुमच प्रेम असंच कायम पाठीशी असू द्या आणि follow नक्की करा जय शिवराय ❤️🚩