
29/08/2025
बीड माजलगाव
माळे वाडी
दिनांक: 26/08/2025
जगविख्यात साहित्यिक साहित्यसम्राट लोकशाहीर महामानव डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विशेष उपस्थिती म्हणून #लहुजी विद्रोही सेना संस्थापक अध्यक्ष मातंग मातंगहृदय सम्राट #लहुश्री मा.भास्करनाना शिंदे , माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन # मा. जयदत्तअण्णा नरवडे,दै.आरंभ संपादक #मा.दिपकदाजी थोरात,आझाद क्रांती सेना चे संस्थापक #मा.राजेशभाऊ घोडे,मानविहक्क अभियान चे जिल्हा प्रमुख #मा.राजेश शिरसागर, ज्येष्ठ नेते मा आदरनिय # मा कोडीबा लोढे मा.आजयभौया राऊत,मा.नावडकर साहेब,, #मा.दत्ता भाऊ कांबळे काँग्रेस नेते,मा.विलास लोढे मा.लहु खंडागळे,लहु आवघडे. आदि.मान्यवर उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाचे आयोजन #या.मानिक लोखंडे मा.वंसत लोखंडे मा.राजेश थोरात मा.विशाल थोरात मा. कृष्णा तात्या लोखंडे मा. संतोष लोखंडे मा.लखन लोखंडे मा.विकास थोरात मा.आशेक शिरसागर मा.महादेव लोखंडे, मा रमेश लोखंडे,आदि, #मार्गदर्शक मा.दत्ता लोखंडे आक्षय थोरात,मा.सुभाष थोरात,मा.बाबासाहेब लोखडे मा.राजेश लोखडे,संजयनाना लोखंडे,मा.आशेक लोखंडे ,मा.विलास लोखंडे,मा.विशवास थोरात,मा.गोरख लोखंडे आदि....