
12/06/2023
आज किट्टी आडगाव ता.माजलगाव येथील तरुण कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये *भाजपा माजलगाव विधानसभा प्रमुख मा.मोहनदादा जगताप साहेब* यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. यामध्ये पांडुरंग भोसले, पांडुरंग आगे, अतुल राऊत, उमेश आगे, अशोक काळे, हनुमान गांजपुरे, महादेव आगे, हनुमान आगे, सोमेश्वर आगे, विजय आगे यांनी प्रवेश केला.
या कार्यक्रमास माजी सभापती नितीनराव नाईकनवरे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांतजी पाटील, संचालक संतोषआबा यादव, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे, कृ.उ.बा.स.संचालक भगवाननाना आगे, माजी सरपंच अविनाश गोंडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते नानासाहेब घोडके,सुरेश काका एरंडे, अशोकराव किर्जत,भाजपा भटकेविमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव अलकुंटे,संघर्ष मजूर क्रांती संघटनेचे अध्यक्ष शेख सादेक,मा.नगरसेवक विनायक रत्नपारखी, शरद यादव,रामभाऊ जगताप,दत्ता महाजन जगदीशराव बादाडे, नितीनराव काळे, गणेशजिजा शेंडगे, सरपंच भालचंद्र सोळंके, फेरोज इनामदार, शंकरदादा शेंडगे, प्रल्हाद दळवी,माउली आगे, प्रकाश चव्हाण, जमील भाई,अब्बास भाई, उपसरपंच राधे कांबळे, हितेंद्र काळे, सय्यद जमीलभाई,यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.