प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज

  • Home
  • India
  • Malegaon
  • प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
अँड्रॉइड अँप्लिकेशन, युट्युब चैनल, न्यूज पेपर

🗞️ दै. प्रबंधभूमी न्यूज
09/07/2025

🗞️ दै. प्रबंधभूमी न्यूज

💥 *|| प्रकाशन संपन्न ||*🚩 *आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर व प्रबंधभूमी चैनलचे 2 लाख 50 हजार Subscriber पूर्ण झाल्याच्या...
06/07/2025

💥 *|| प्रकाशन संपन्न ||*
🚩 *आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर व प्रबंधभूमी चैनलचे 2 लाख 50 हजार Subscriber पूर्ण झाल्याच्या निमित्ताने...*

*प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज* संचलित
🚩 *"प्रबंधभूमी भक्तीगाथा"*
या भक्तिपर चैनलचा

*🎬 प्रसिद्ध अभिनेते मा. मकरंदजी अनासपुरे*
यांच्या शुभहस्ते व
✍️ *मा.विशाल गोसावी* मुख्यसंपादक, प्रबंधभूमी मिडिया ग्रुप
✍️ *मा.वैभव भांबर* का.संपादक, भक्तीगाथा
यांच्या उपस्थितीत व प्रबंधभूमीच्या सर्व पत्रकार बांधवांच्या मेहनतीने *शुभारंभ संपन्न झाला!*

💫 *"प्रबंधभूमी भक्तीगाथा"* _आता सुरु झाली आहे – तुमच्याच हृदयात, तुमच्याच मोबाईलवर!_

🚩 *पांडुरंगाचे मुखदर्शन | खालील लिंकवर क्लिक करून चैनल Subscribe करा, आणि रोज किर्तन व धार्मिक सोहळा आपल्या मोबाईल वर मिळवा...*👇👇👇

https://youtube.com/?si=EwXKKPnVGYv1NXMp

_🙏 जय विठ्ठल… जय हरि विठ्ठल! 🙏_

✌️ *प्रबंधभूमीचा अडीच लाख Subscriber चा टप्पा पार...!*🌟 *सुवर्णमध्याचे सोनेरी क्षण!* 🌟_🙏 प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चे ...
06/07/2025

✌️ *प्रबंधभूमीचा अडीच लाख Subscriber चा टप्पा पार...!*

🌟 *सुवर्णमध्याचे सोनेरी क्षण!* 🌟
_🙏 प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चे 2 लाख 50 हजार सबस्क्रायबर्स पूर्ण! 🙏_

या ऐतिहासिक टप्प्याच्या निमित्ताने
*💐 संपूर्ण प्रेक्षकवर्गाचे मनःपूर्वक आभार*
आणि
💐 *संपूर्ण प्रबंधभूमी महाराष्ट्र परिवाराचे हार्दिक अभिनंदन!*

📿 या गौरवाच्या आणि आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर...
_✨ एक नव्या भक्तिपर प्रवासाची सुरुवात! ✨_

🎬 _"प्रबंधभूमी भक्तीगाथा" या नवीन भक्तिपर उपक्रमाचा शुभारंभ_

📍 आज संध्याकाळी 7 वाजता
*🎤 सुप्रसिद्ध अभिनेते मा. मकरंद अनासपुरे साहेब*
यांच्या शुभहस्ते!

🙏 आपण सर्वांनी आपले प्रेम, आशीर्वाद आणि साथ अशीच ठेवावी हीच प्रामाणिक अपेक्षा!

🌼 प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे 🌼सर्व प्रेक्षक, नागरिक आणि हितचिंतकांना🙏 आषाढी एकादशीच्या 🙏💐 हार्दिक शुभेच्छा...
06/07/2025

🌼 प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे 🌼
सर्व प्रेक्षक, नागरिक आणि हितचिंतकांना

🙏 आषाढी एकादशीच्या 🙏
💐 हार्दिक शुभेच्छा! 💐

विठूनामाच्या गजरात
पावन एकादशीचा मंगल दिवस
श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक असलेला
या दिवशी विठुरायाच्या चरणी मन अर्पण करूया

✨ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ✨
✨ श्री ज्ञानोबा-तुकाराम ✨
✨ पंढरीनाथ महाराज की जय! ✨

---

📲 Follow us on:
YouTube | Facebook | Instagram
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
#आषाढीएकादशी #विठ्ठलमाऊली #प्रबंधभूमी #भक्तीगाथा #शुभेच्छा

जय हरी विठ्ठल!

🌟✨ प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज संचलित ✨🌟🙏 प्रबंधभूमी भक्तीगाथा या नव्या उपक्रमाच्याकार्यकारी संपादकपदी🌸 मा. वैभव मोहन भा...
05/07/2025

🌟✨ प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज संचलित ✨🌟
🙏 प्रबंधभूमी भक्तीगाथा या नव्या उपक्रमाच्या
कार्यकारी संपादकपदी
🌸 मा. वैभव मोहन भांबर यांची भव्य नेमणूक! 🌸

🔹 आपल्या अध्यात्मिक विचारसंपदेने व संयमी नेतृत्वाने
"प्रबंधभूमी भक्तीगाथा" अधिक प्रभावी आणि जनतेच्या
मनापर्यंत पोहोचेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

💐 मा. वैभव भांबर यांना मनःपूर्वक
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा! 💐

🕉️ जय संतश्रेष्ठ!
🗞️ शुभेच्छुक : प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज परिवार

#मराठीभक्ती #प्रबंधभूमी #नवीनसुरुवात #मराठीमाध्यम #मालेगाव

⏩ *प्रेक्षकांचा विश्वास, प्रबंधभूमीची नवी भक्तिपर वाटचाल!*👉 *लवकरच आपल्या सेवेत...!*🚩 *|| प्रबंधभूमी भक्तीगाथा ||*आपल्या...
02/07/2025

⏩ *प्रेक्षकांचा विश्वास, प्रबंधभूमीची नवी भक्तिपर वाटचाल!*
👉 *लवकरच आपल्या सेवेत...!*
🚩 *|| प्रबंधभूमी भक्तीगाथा ||*

आपल्या विश्वासामुळे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने उत्तर महाराष्ट्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आता तोच विश्वास घेऊन येत आहोत *"प्रबंधभूमी भक्तीगाथा"* – एक नवीन भक्तिपर प्रवास!

लवकरच सुरू होणारा हा नवा उपक्रम आपण अनुभवणार आहोत –
कीर्तन, भजन, भक्ती कथा, प्रवचन आणि बरेच काही...
संपूर्ण भक्ती आणि संस्कृतीने भरलेला कार्यक्रमांचा महाउत्सव – *फक्त प्रबंधभूमी भक्तीगाथावर...!*

आपलाच चॅनल, आपलीच संस्कृती, आणि आपलीच गाथा –
*"प्रबंधभूमी भक्तीगाथा"* भक्तीचा नवा सूर, नवा रंग!

*लवकरच आपल्या सेवेत...!*

*⏩ दाभाडी नगरपंचायतच्या दिशेने ठाम पावलं!*2016 पासून प्रबंधभूमी न्यूज सातत्याने मागणी करत असलेल्या दाभाडी ग्रामपालिकेच्य...
13/05/2025

*⏩ दाभाडी नगरपंचायतच्या दिशेने ठाम पावलं!*

2016 पासून प्रबंधभूमी न्यूज सातत्याने मागणी करत असलेल्या दाभाडी ग्रामपालिकेच्या नगरपंचायत रूपांतरासाठी आता प्रशासन खऱ्या अर्थाने प्रशासन सक्रिय झाले आहे.
*लोकनियुक्त सरपंच प्रमोददादा निकम, उपसरपंच गब्बरदादा निकम, ग्रामसेवक बी.एन. पाटील व सर्व सदस्यांच्या* प्रयत्नांना यश मिळत असून, ग्रामसभेत झालेला ठराव या प्रक्रियेला गती देतो आहे.

*प्रबंधभूमी न्यूज तर्फे* या ऐतिहासिक टप्प्यावर ग्रामपालिका प्रशासनाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पूर्ण पाठिंबा!
* #दाभाडी_नगरपंचायत हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे!*

04/04/2025

चांदवड जिल्हा उपरुग्णालयाचा अक्षम्य गोंधळ – आई-बाळाच्या जीवाशी खेळ

🚩 *गोरक्षक मच्छिंद्र भाऊ शिर्के यांचा प्रबंधभूमी तर्फे सन्मान* 🙏  मालेगावात विराट हिंदू संमेलनाचे यशस्वी आयोजन करत, हिंद...
01/04/2025

🚩 *गोरक्षक मच्छिंद्र भाऊ शिर्के यांचा प्रबंधभूमी तर्फे सन्मान* 🙏

मालेगावात विराट हिंदू संमेलनाचे यशस्वी आयोजन करत, हिंदू धर्म जनजागृतीची महत्त्वपूर्ण मोहीम यशस्वीपणे पुढे नेलेल्या गोरक्षक मच्छिंद्र भाऊ शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांना *प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज* कडून गौरविण्यात आले.

त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज हिंदू धर्म आणि त्याच्या परंपरांची महती लोकांपर्यंत पोहोचविण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले गेले आहे. हे सन्मान आपल्या समाजातील योग्य मार्गदर्शन आणि धर्माच्या जागृतीसाठी केलेले योगदान आहे.

आपल्या कार्याचा आदर्श घेत, प्रत्येक हिंदू बांधवांनी एकत्र येऊन आपल्या धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी पुढे यावे, हीच अपेक्षा.

#गोरक्षक #मच्छिंद्रभाऊशिर्के #हिंदूधर्म #जनजागृती #मालेगाव #विराटहिंदूसंमेलन #प्रबंधभूमी #सन्मान #धर्मप्रसार #जयश्रीराम #हिंदूएकता

जायखेडा येथे विधानसभा आढावा घेण्यासाठी प्रबंधभूमी टीम गेली असता विशाल बच्छाव यांच्या परिवारातर्फे सन्मान
25/10/2024

जायखेडा येथे विधानसभा आढावा घेण्यासाठी प्रबंधभूमी टीम गेली असता विशाल बच्छाव यांच्या परिवारातर्फे सन्मान

15/10/2024

आगरी समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ, विविध कल्याणकारी योजना राबविणार. युवकांना प्रशिक्षण आणि मदत.

09/10/2024

DF REEL HARIYANA ELECTION

Address

Malegaon

Telephone

9130998291

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज:

Share