Fun with Saumya

Fun with Saumya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Fun with Saumya, Digital creator, malkapur, Malkapur.

फूडीज और एंटरटेनमेंट लवर्स के लिए बेस्ट डेस्टिनेशन!
हम आपके लिए लाते हैं लाजवाब फूड व्लॉग्स और एंटरटेनमेंट से भरपूर कंटेंट! स्ट्रीट फूड की अनोखी वेरायटी से लेकर टेस्टी रेसिपीज़ तक, हर वीडियो में मिलेगा कुछ नया और एक्साइटिंग।

17/08/2026

आनंद भेळ भंडारची भेळ खाल्लीय का? चव अशी की पुन्हा पुन्हा याल! | Fun With Saumya

आज Fun With Saumya पोहोचलंय आनंद भेळ भंडारमध्ये! 😍🌶️

चटपटीत चव आणि मस्त food experience घेण्यासाठी हा vlog शेवटपर्यंत नक्की बघा. ❤️

आनंद भेळ भंडारची चव तुम्ही ट्राय केली आहे का?
Comment मध्ये तुमचा Review नक्की सांगा! 👇

असेच भन्नाट Food Vlogs, Hotel Reviews आणि Food Exploration Videos पाहण्यासाठी Fun With Saumya ला Subscribe करा. ❤️

17/08/2026

कावड यात्रा

16/08/2026

मुक्ताबाई पालखी,परतीचा प्रवास

08/08/2026
08/08/2026

मलकापूर,हनुमान चौक येथील डीपी ला आग

24/07/2026

उपवास म्हणे हलका... पण ताट पाहून धक्का! 😂

😂 उपवासाच्या दिवशी सासूबाईंनी सांगितलं – "काही हलकं खायचं!"

सूनबाईने मनावर घेतलं... पण टेबलभर उपवासाचे पदार्थ मांडले! 😄🍽️

सासूबाई: "हे काय गं?"
सूनबाई: "आई... सगळं हलकंच आहे... जड तर फक्त ताट झालं!" 😂

हा मजेशीर व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, 💬 Comment करा आणि 📲 Share करायला विसरू नका!

#मराठीकॉमेडी #उपवास #सासूसून #मराठी #मराठीरिल्स

10/07/2026

मातोश्री बटर वडापाव
हनुमान टॉकीज समोर
मलकापूर जिल्हा. बुलढाणा

06/07/2026

Hidden Food Gem! Jaggu Mama's Paneer Bhurji Curry | Fun with Saumya 🍽️

आजच्या Fun with Saumya च्या या खास फूड व्लॉगमध्ये आपण चाखणार आहोत जग्गू मामाच्या डब्यावर मिळणारी प्रसिद्ध पनीर भुर्जी करी. तिची चव, गुणवत्ता आणि आमचा प्रामाणिक अनुभव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका!

10/06/2026

🥟🎶 कचोरीचं गाणं आलंय! पण ही कचोरी कोणत्या हॉटेलची आहे ओळखा पाहू? 🤔🔥

🎵🥟 मूंग दाल कचोरीवर खास मजेदार गाणं! 🥟🎵

खस्ता... खमंग... आणि एकदम झकास कचोरी! 🤤🔥

या गाण्यातून कचोरीची मजा तर अनुभवालच, पण अजून मोठा धमाका बाकी आहे...

🎬 लवकरच संपूर्ण गाणं आणि Full Recipe Video येत आहे!

👇 कमेंट करून सांगा...

❓ ही कचोरी कोणत्या हॉटेलची आहे?

योग्य उत्तर देणाऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये Mention मिळू शकते! 😍

👍 Like करा
📲 Share करा
💬 Comment करा
❤️ Follow Fun With Saumya

🔥 Hashtags




















Address

Malkapur
Malkapur
443101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fun with Saumya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share