Loknama

Loknama Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Loknama, Media/News Company, Mangalwedha.

News | media
राजकारण, समाजकारण, खेळ, मनोरंजन आणि विविध ताज्या बातम्यांसाठी लोकनामा न्युज चॅनलच्या पेजला FOLLOW करा.
📩 Paid Collaboration साठी DM करा
997076 62 62

08/09/2026

पहिला टप्पा हाऊसफुल्ल! दुसऱ्या टप्प्यात स्वतःचा प्लॉट बुक करण्यासाठी आजच दामाजी सिटीला भेट द्या: 9970766262
दामाजी कारखाना रोड, फिल्टर टाकी समोर मंगळवेढा
#मंगळवेढा

06/09/2026

बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली"; व्हिडीओ स्टेटस ठेवून तरुणाने संपवलं आयुष्य, मंगळवेढा पोलिसांत तक्रार दाखल
#मंगळवेढा #मोहोळ

24/08/2026

संत ​दामाजी साखर कारखान्याचा भोंगळ कारभार! १० दिवसांपासून सेवानिवृत्त कर्मचारी गेटवर, चेअरमन-संचालक गाफील
#मंगळवेढा #साखर_कारखाना

IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
22/08/2026

IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?

16/08/2026

मंगळवेढ्याचा शूरवीर अनंतात लीन; शहीद वैभव आवताडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

16/08/2026

भारतमातेचा सुपुत्र परतला! शहीद जवान वैभव आवताडे यांच्या पार्थिवाचे मंगळवेढ्यात शासकीय इतमामात स्वागत. #मंगळवेढा #शहीद

15/08/2026

मंगळवेढा-सोलापूर रोडवर कार चालकाने दुचाकीस्वारास उडवले; माचनूर येथील शेतकऱ्याचा मृत्यू

03/08/2026

सोलापूर जिल्ह्यातील माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

मंगळवेढा येथे अण्णाभाऊ साठे यांचे जयंती निमित्त आयोजित मिरवणूक सोहळ्यात कार्यकर्त्यांनी ढोबळे सरांना आग्रह धरला
#मंगळवेढा

29/07/2026

मंगळवेढा : उचेठाण-आंबेचिंचोली बंधाऱ्यावरून महिला पुराच्या पाण्यात वाहुन गेली.
#मंगळवेढा # #उजनीधरण

28/07/2026

Address

Mangalwedha
413305

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loknama posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share