10/04/2026
MPSC परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा वाढलेला टक्का हा आपल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा उत्कृष्ट परिणाम आहे. 💯
जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची विविध प्रशासकीय पदांवर निवड होऊन त्यांनी जिल्ह्याचा मान उंचावला आहे. 🎯👏
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही याच प्रेरणेतून पुढे जाऊन मोठे यश संपादन करावे, हीच अपेक्षा! 🚀
LakshmideviSchool EducationMatters