Pratik More Journalist

Pratik More Journalist Journalist | Advocate | Founder – Shakti News Marathi

04/07/2026

भावपूर्ण श्रद्धांजली 💐🕊️

माणगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अखिल रमेश जाधव यांच्या ताम्हिणी घाटातील दुर्दैवी अपघातात झालेल्या अकाली निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करत त्यांनी शासकीय सेवेत स्थान मिळविले होते. मात्र, आयुष्याची नवी वाटचाल सुरू होत असतानाच नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.

भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

— प्रतिक मोरे
शक्ती न्यूज मराठी

Address

Mangaon
402104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratik More Journalist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pratik More Journalist:

Shortcuts

Share