Buland Azadi News

Buland Azadi News महाराष्ट्रातील बातम्या जालना जिल्ह्?

https://youtu.be/3aScuLWoiw4मंठा तालुक्यातील पिंपरखेडा येथील शेतकऱ्यांनी कापसावर नियंत्रण मिळविण्यासाठीकीटकनाशकांची फवार...
27/09/2022

https://youtu.be/3aScuLWoiw4
मंठा तालुक्यातील पिंपरखेडा येथील शेतकऱ्यांनी कापसावर नियंत्रण मिळविण्यासाठीकीटकनाशकांची फवारणी केली मात्र याचा विपरीत परिणाम होऊन शेतीतील सर्व कापूस जळाली..

#बुलंद_आजादी_न्यूजBuland azadi newsबुलंद आजादी न्यूज Azadi TVBuland Azadi Express ...

27/09/2022

मंठा पंचायत समिती येथे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी...

https://youtu.be/DTwQGjOpfzQमंठा तहसील कार्यालयत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम संपन्न..आमदार बबनरावज...
27/09/2022

https://youtu.be/DTwQGjOpfzQ

मंठा तहसील कार्यालयत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम संपन्न..

आमदार बबनरावजी लोणीकर यांचे हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप....

#बुलंद_आजादी_न्यूजBuland azadi newsबुलंद आजादी न्यूज Azadi TVBuland Azadi Express ...

24/09/2022

मंठा येथे लहान मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांची उडाली झोप..

https://youtu.be/bgIJW9tp1iAमंठा येथे लहान मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांची उडाली झोप...➖➖➖➖➖➖➖मंठा तालुक्यात...
23/09/2022

https://youtu.be/bgIJW9tp1iA

मंठा येथे लहान मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांची उडाली झोप...
➖➖➖➖➖➖➖
मंठा तालुक्यात लहान मुले अपहरण करणारी टोळी आली ही केवळ अफवा आहे.पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब..
➖➖➖➖➖➖➖
अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब यांचे नागरिकांना आवाहन...
➖➖➖➖➖➖

मंठा येथे लहान मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांची उडाली झोप.. #बुलंद_आजादी_न्यूजBuland azadi newsबुलंद आजाद....

https://youtu.be/Evve5P5LPZAमंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या...कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती र...
22/09/2022

https://youtu.be/Evve5P5LPZA

मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या...

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे यांची मागणी...

मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या...कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे यांची माग....

20/09/2022

अहिंसक वाघमारे याची म्हाडा अभियांत्रिकी सहाय्यक इंजिनिअर पदी निवड..

17/09/2022

गुरांना होणाऱ्या लम्पी स्किन आजारामुळे आज मंठा येथील आठवडी बाजार बंद आहे..

17/09/2022

मंठा येथे जगदंबा मंदिर देवी रोडची बिकट अवस्था...

https://youtu.be/f_VqJNMaykgअहिंसक वाघमारे याची म्हाडा अभियांत्रिकी सहाय्यक इंजिनिअर पदी निवड..शहरातील समाज बांधव नगरपंच...
17/09/2022

https://youtu.be/f_VqJNMaykg

अहिंसक वाघमारे याची म्हाडा अभियांत्रिकी सहाय्यक इंजिनिअर पदी निवड..

शहरातील समाज बांधव नगरपंचायत सन्माननीय नगरसेवक व मुख्याधिकारी साहेब तसेच विविध संघटनाच्या वतीने अहिंसक वाघमारे यांच्या सत्कार करण्यात आला..

#बुलंद_आजादी_न्यूजBuland azadi newsबुलंद आजादी न्यूज Azadi TVBuland Azadi Express ...

https://youtu.be/My8dUyeYjF8मंठा येथील जगदंबा मंदिर देवी रोडची  बिकट अवस्था...रस्त्याची डांबरीकरण करण्याची नागरिकांची मा...
16/09/2022

https://youtu.be/My8dUyeYjF8

मंठा येथील जगदंबा मंदिर देवी रोडची बिकट अवस्था...

रस्त्याची डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी...

#बुलंद_आजादी_न्यूजBuland azadi newsबुलंद आजादी न्यूज Azadi TVBuland Azadi Express ...

16/09/2022

मंठा तालुक्यात 43 हजार मतदान 'आधार'शी जोडले!

Address

Kureshi Colony Mantha
Mantha

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buland Azadi News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Buland Azadi News:

Share