Parmatma Ek News & Info

Parmatma Ek News & Info One social media platform for Information, News, Photos, Videos, events related to parmatma ek sevak and many more.

https://www.facebook.com/share/p/18QT7wTYGL/
27/08/2026

https://www.facebook.com/share/p/18QT7wTYGL/

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल, वर्धमान नगर, नागपुर के आदेशानुसार भगवत प्राप्ति प्रगट दिन षष्टी हवन कार्य, इतिहास से जाने सच !

ऑफिशियल Youtube URL: https://youtu.be/244kZY5P2xM?si=aaf1AhSfvOD48DLC

#बाबाजुमदेवजी #वाराणसीआई #महानत्यागीबाबाजुमदेवजी #परमपूज्यपरमात्माएकसेवकमंडळ #परमात्माएक #जुमदेवजी

[ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल, नागपुर द्वारा सुचना :  भगवत् प्राप्ती प्रगटदिन (षष्ठी) हवनकार्य 3 सितंबर 2026 को संपन्...
24/08/2026

[ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल, नागपुर द्वारा सुचना :  भगवत् प्राप्ती प्रगटदिन (षष्ठी) हवनकार्य 3 सितंबर 2026 को संपन्न करें ]

सभी सेवकों परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल,नागपुर द्वारा सूचित किया जाता हैं की, मानवधर्म के संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी के आदेशानुसार भगवत प्राप्ति प्रगट दिन रक्षाबंधन के ठीक 6 वें दिन मनाया जाता है।

इस वर्ष भगवत प्राप्ति प्रगट दिन एवं हवन कार्य 3 सितंबर 2026 को आ रहा है।

सभी सेवकों से निवेदन है कि किसी भी प्रकार के भ्रम या अफवाहों में न आएं। बाबा जुमदेवजी द्वारा बताए गए नियमों का पालन करते हुए 3 सितंबर 2026 को ही अपने-अपने निवास स्थान पर हवन कार्य संपन्न करें।

Parmatma Ek Official
#बाबा_जुमदेवजी #परमात्मा_एक

[ भगवत् प्राप्ती प्रगट दिन के उपलक्ष्य में कार्यक्रम एवं शैक्षणिक पुरस्कार वितरण समारोह २०२६ ]​परमपूज्य परमात्मा एक सेवक...
23/08/2026

[ भगवत् प्राप्ती प्रगट दिन के उपलक्ष्य में कार्यक्रम एवं शैक्षणिक पुरस्कार वितरण समारोह २०२६ ]

​परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल, वर्धमान नगर, नागपुर द्वारा मानव धर्म के संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी के मार्गदर्शन एवं शिक्षा के अनुसार भगवत् प्राप्ती प्रगट दिन के उपलक्ष्य में कार्यक्रम एवं शैक्षणिक पुरस्कार वितरण समारोह २०२६।

​📅 बुधवार, दि. ०२ सितंबर २०२६:

​• सुबह १०.०० से १०.३० बजे तक - भगवान की प्रतिमा का पूजन एवं महानत्यागी बाबा जुमदेवजी एवं मातोश्री वाराणशी आई के प्रतिमा का पुष्पमाला से स्वागत

​• सुबह १०.३० से १२.०० बजे तक - मानव जागृती पर भजन कार्यक्रम

​• दोपहर १२.०० से ४.०० बजे तक - भगवत् कार्य की चर्चा बैठक

​📅 गुरूवार, दि. ०३ सितंबर २०२६:

• भगवत् प्राप्ती प्रगट दिन के अवसर पर हवन कार्य (अपने-अपने निवास स्थान पर)

​🎓 विशेष सूचना (शैक्षणिक पुरस्कार वितरण):

गुणवंत विद्यार्थियों का शैक्षणिक पुरस्कार वितरण समारोह शनिवार, दि. ०५ सितंबर २०२६ को दोपहर १२:०० बजे आयोजित किया गया है।

​सभी सेवक बंधु और बहने कार्यक्रम में उपस्थित रहकर लाभ लेवें! 🙏

​न्यूज़ पोर्टल लिंक: https://www.parmatmaeknews.com/news-info/2025-2026/Shashti-havankary-2026

[ भगवत् प्राप्ती प्रगट दिनानिमित्य कार्यक्रम व शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा २०२६ ]परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धम...
20/08/2026

[ भगवत् प्राप्ती प्रगट दिनानिमित्य कार्यक्रम व शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा २०२६ ]

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर द्वारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनानुसार भगवत् प्राप्ती प्रगट दिनानिमित्य कार्यक्रम व शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा २०२६

📅 बुधवार, दि. ०२ सप्टेंबर २०२६:

• स. १०.०० ते १०.३० - भगवंताची पुजा व पुष्पमालेने स्वागत

• स. १०.३० ते १२.०० - मानव जागृतीवर भजन कार्यक्रम

• दु. १२.०० ते ४.०० - भगवत् कार्याचे चर्चा सत्र

📅 गुरूवार, दि. ०३ सप्टेंबर २०२६: • भगवत् प्राप्ती प्रगट दिनानिमित्त हवन कार्य (आपआपल्या निवासस्थानी)

🎓 विशेष नोंद (शैक्षणिक पुरस्कार वितरण): गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता आयोजित केला आहे.

सर्व सेवक बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा! 🙏

[ १५ ऑगस्ट २०२६, महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर येथे भारताच...
15/08/2026

[ १५ ऑगस्ट २०२६, महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त्याने मंडळाचे अध्यक्ष श्री. रविंद्रजी गायधने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी काही क्षणचित्रे ]

नमस्कार...!!
#बाबा_जुमदेवजी #परमात्मा_एक

[ १५ अगस्त २०२६, भारत देश के ८० वे स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में सभी सेवकों एवं नागरिकों हार्दिक शुभकामनाएं ]नमस्कार.....
14/08/2026

[ १५ अगस्त २०२६, भारत देश के ८० वे स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में सभी सेवकों एवं नागरिकों हार्दिक शुभकामनाएं ]
नमस्कार...

#१५ऑगस्ट🇮🇳 #बाबा_जुमदेवजी

[ १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रम ]​सर्व सेवक बंधू आणि भगिनींना सूचित करण्यात येते की, १५ ऑगस्ट २०२६ ...
14/08/2026

[ १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रम ]

​सर्व सेवक बंधू आणि भगिनींना सूचित करण्यात येते की, १५ ऑगस्ट २०२६ या स्वातंत्र्यदिनी आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित 'परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमान नगर, नागपूर' तर्फे नागपुरात विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केले आहेत.

​सर्व सेवक बंधूंनी आणि भगिनींनी वेळेवर उपस्थित राहून या राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावे, ही विनंती.

​याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :

​ध्वजारोहण कार्यक्रम :

​सकाळी ८:०० वाजता : परमात्मा एक सेवक मानव मंदिर सांस्कृतिक भवन, स्मॉल फॅक्टरी एरिया, वर्धमान नगर

​सकाळी ९:०० वाजता : मातोश्री वाराणसीबाई बालक मंदिर, जय अंबे नगर, भाडेवाडी

​सकाळी १०:३० वाजता : परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम, पावडदौना

​टीप :
​१५ ऑगस्ट २०२६ ला शनिवार येत असल्यामुळे 'परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव मंदिर सांस्कृतिक भवन' मध्ये होणारी 'भगवत कार्याची आठवडी चर्चा बैठक' होणार नाही.

#बाबा_जुमदेवजी #परमात्मा_एक

[परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर द्वारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक...
09/08/2026

[परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर द्वारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिंम तारीख २५ ऑगष्ट २०२६ आहे]

महत्त्वाच्या अटी व पात्रता:

१० वी / १२ वी परीक्षा: ८५.००% किंवा अधिक गुण

पदवी (Degree) / पदविका (Diploma): ७५.००% किंवा अधिक गुण

पदव्युत्तर (Master Degree): ७०.००% किंवा अधिक गुण

पक्कीच्या सेवकाने भवन निधी रु. १००१/- व आश्रम निधी रु. १००१/- पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

जोडावयाची कागदपत्रे: १) गुणपत्रिका (Marksheet) २) २ पासपोर्ट साईझ फोटो ३) विद्यार्थ्याचे आधार कार्ड ४) भवन / आश्रम निधी भरलेल्या पावतीची झेरॉक्स

📅 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२५

📍 अर्ज जमा करण्याचे ठिकाण: मंडळाचे मुख्य कार्यालय - मानव मंदिर सांस्कृतिक भवन, वर्धमान नगर, नागपूर.

पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत आपला अर्ज भरून जमा करावा!
#बाबा_जुमदेवजी #परमात्मा_एक

📢 जाहिर कोटेशन सुचना 📢परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर यांच्या वतीने संस्थेच्या भवनाच्या नूतनीकरणासाठी (बांधकाम व ...
04/08/2026

📢 जाहिर कोटेशन सुचना 📢

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर यांच्या वतीने संस्थेच्या भवनाच्या नूतनीकरणासाठी (बांधकाम व दुरुस्ती) विविध साहित्याचे कोटेशन मागविण्यात येत आहेत.

आवश्यक साहित्य / दर पत्रक: १) रेती दर २) गिट्टी दर ३) सिमेंट दर ४) लोहा दर ५) सेंट्रींग तार दर

🗓️ कोटेशन सादर करण्याची अंतिम तारीख: ०६/०८/२०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) 📍 पत्ता: परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव मंदिर, सांस्कृतिक भवन, वर्धमान नगर, नागपूर.

इच्छुक पुरवठादारांनी (M/s) आपले कोटेशन सिलबंद लिफाफ्यात दिलेल्या वेळेत जमा करावे.

NagpurUpdates ParmatmaEkSevakMandal

[नवीन सेवक नंबर संदर्भात अधिकृत सूचना] परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर तर्फे महत्त्वाची सूचना!महानत्यागी बाबा जुम...
01/07/2026

[नवीन सेवक नंबर संदर्भात अधिकृत सूचना] 

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर तर्फे महत्त्वाची सूचना!

महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित 'परमात्मा एक सेवक मानव मंदीर' सांस्कृतिक भवन, वर्धमाननगर नागपूर कार्यालयात सध्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनचे काम सुरू आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी मंडळाद्वारे पुढील गोष्टींचे आवाहन करण्यात आले आहे:

वडिलांचा किंवा आजोबांचा फोटो ज्या सेवकांजवळ आहे, त्यांचा सेवक नंबर तोच राहील.

कुटुंबातील इतर सदस्यांनी, ज्यांनी त्याच नंबरवर वेगळी फोटो घेतला आहे, त्यांनी आपला सेवक रजिस्ट्रेशन फॉर्म भरून, भवननिधी/आश्रमनिधी/वार्षिक वर्गणीसह स्वतंत्र सेवक नंबर मिळवून घ्यावा.

(टीप: ज्यांनी भवननिधी/आश्रमनिधी आधीच भरली आहे, त्यांनी फक्त वार्षिक वर्गणी भरणे आवश्यक आहे.)

#बाबा_जुमदेवजी

Address

Mauda
441104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parmatma Ek News & Info posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parmatma Ek News & Info:

Shortcuts

Share