04/06/2026
⚡😂 "मग युनिट्स कोणी खाल्ली? मी का?" 😂⚡
वीज वापरणे आपल्याच हातात असते, पण बिल आले की दोष बिचाऱ्या मीटरवर! 😅
हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे, पण त्यामागे एक छोटासा संदेशही आहे — वीज वापर समजून घ्या आणि बिल समजून घ्या.
😄 व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share ↗️ आणि Follow करा
ReelsIndia TrendingReels FunnyShorts MarathiContent Bijaliwalebabu SmartMeter ElectricityFacts ComedyReel ViralVideo Maharashtra