14/12/2015
Memories forever...Friends forever हा tagline घेवून नुकताच एक Get Together IMR मध्ये पार पडला. ज्यामध्ये Spectrum 2015 या management journalचे प्रकाशन करण्यात आले.
Mba batch 2012-14 व 2013-15 या alumniनी GTचे आयोजन केले होते. व्यासपीठावर Dr. Biraj Kholkumbe, Dr. Jyoti Joshi, Prof. Anil Patil व Mrs. Yasmeen Shaikh यांची उपस्थिति मोलाची ठरली.
वृक्षारोपणाला चालना मिळावी या हेतुने रोपाला पाणी ओतून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. Dr. Nutan Waghmare व Vishwjeet Patil यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले.
स्वागतानंतर, Spectrum 2015चे उद्घाटन करण्यात आले. ज्यामध्ये MBA 2012-14 व 2013-15 batchच्या आठवणी व लेख आहेत.
त्यानंतर मी स्वतः Spectrum 2015चा प्रवास कसा झाला याचे कथन केलो.
सर्वांना एकत्र पाहून खूप आनंद झाल्याचे सांगत Dr.Jyoti Joshiनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शैक्षणिक कालावधी संपवून, पुन्हा एकत्र येवून spectrumचे प्रकाशन झाल्याबद्दल हा एक एैतिहासिक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
Spectrum 2015साठी काम केलेले विद्यार्थी जगातले कोणतेही आव्हान स्वीकारतील असे गौरवद्दगार Dr. Biraj Kholkumbeनी काढले.
Institute पासून तुम्ही कितीही लांब असलात तरी facebook, LinkedInच्या माध्यमातून जोडले आहात त्यामुळे आपण दूर नाही असे स्पष्ट केले. आणि यातून नाही जमले तरी institute मध्ये येत रहा, याला तुम्ही अड्डा असे समजा व एकत्र या असे आवाहन देखील Dr. Kholkumbeनी केले.
Prof. Anil Patilनी institute websiteची माहिती दिली. Spectrum 2015 मधील zeeshanali निर्मित शब्दाची 'Director's iPad' दखल घेवून websiteला नोंद करणार असल्याचे सांगितले.
नव्या व्यवसायिकांमध्ये, Poonam Pathakनी imr मधील शिक्षणाचा व्यवसायात कसा लाभ होतो याबद्दल सांगितले.
Apla super bazaarचे सर्वेसर्वा Prashant Gharbadeनी व्यवसाय कसा उभा केला व सध्यस्थिती विषयी माहिती दिली.
Deepali Mohiteनी financial subjects banket कसा उपयोग होतो याबद्दल सांगितले.
Vishwjeet Patil नी process lab चे फायदे नमूद केले.
Zeeshan, Surabhee, Nirali, Nutan व Chetan यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.
Surabhee Agre नी प्रायोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले.