Whispers of mind by Yogita

Whispers of mind by Yogita Certified telepathic inter-species communicator, Akashic record reader & Reiki healer.

✨ Weekend Telepathic Communication Workshop ✨Whispers Of Minds By Yogitaतुमचं मन कधी कोणाशी न बोलताही संवाद साधतं का?कोण...
07/10/2025

✨ Weekend Telepathic Communication Workshop ✨
Whispers Of Minds By Yogita

तुमचं मन कधी कोणाशी न बोलताही संवाद साधतं का?
कोणी काही न सांगताही तुम्हाला त्यांच्या भावना जाणवतात का? 🌿

जर होय — तर हेच तुमचं पहिलं पाऊल आहे टेलिपथीच्या जगात.

एक वेगळं अनुभवविश्व — जिथे शब्द नाहीत, फक्त ऊर्जा आणि समज आहे 💫

तारखा लवकरच जाहीर होतील.
पण seats limited आहेत — म्हणून interested असाल तर आपला सहभाग आधीच कळवा 🕊️

📞 9029284373
Whispers Of Minds By Yogita

20/09/2025
एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय?बरेच दिवसापासून लिहावं वाटत होतं पण राहून जात होतं.आपण जेव्हा एखादी service घेतो, तेव्हा त्या...
15/09/2025

एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय?

बरेच दिवसापासून लिहावं वाटत होतं पण राहून जात होतं.
आपण जेव्हा एखादी service घेतो, तेव्हा त्या बदल्यात जे मानधन दिलं जातं त्यालाच ऑकल्टच्या भाषेत Energy Exchange म्हणतात.

शब्दातच अर्थ लपलाय — मी माझी एनर्जी, वेळ आणि ज्ञान तुमच्या कामासाठी वापरली, त्याच्या एक्सचेंजमध्ये तुम्ही मोबदला द्यायचा.

आता गंमत बघा, सर्व्हिस घेताना लोक 100% घेणार पण फी द्यायच्या वेळी मात्र घासाघिस करतात, अगदी भाजी विकत घेतल्यासारखी. मग असं झालं की, अशा लोकांना काही देताना युनिव्हर्सही टाळाटाळ करतं.

सुरुवातीला मी आधी काम करून मग फी घ्यायचे. पण लोक अक्षरशः चार-चार दिवस पैसे द्यायचे नाहीत. अर्जंट मिसिंग केसेस करून दिल्यानंतरही कित्येक वेळा पैसेच दिले गेले नाहीत. त्या ठेचांनंतर शिकलेलं शहाणपण म्हणजे – advance घेऊन काम करणं.

एनर्जी फिल्डमध्ये असल्याने इंट्यूशन्स येतातच — कोण पैसे प्रामाणिकपणे देईल आणि कोण बुडवेल ते जाणवतं. काहीजण सांगतात, “मॅडम, दोन दिवसात देतो” आणि मग विसरतात. ठीक आहे, विसरा, पण लक्षात ठेवा, युनिव्हर्सही तुम्हाला असंच विसरेल.

म्हणूनच, आपल्या एनर्जीचा सन्मान आपणच करायला हवा.
तुम्ही बुडवलेले पैसे ना तुम्हाला बंगले बांधायला मदत करणार, ना मला. पण मी जी एनर्जी तुमच्यावर खर्च केलीय, ती तुम्हाला कधी ना कधी परत भेटणार हे नक्की.

👉 म्हणून कुठलीही सर्व्हिस घेताना एनर्जी एक्सचेंज मध्ये घासाघिस करून आपल्या मनाचा कोतेपणा दाखवू नका. हिलर भाजी विकायला बसलेला नसतो. तुमच्या कामासाठी तो त्याची एनर्जी, वेळ आणि ज्ञान देतोय, हे लक्षात ठेवा.

With light,
Whispers Of Minds By Yogita 😊

🌿✨ Whispers Of Minds By Yogita ✨🌿आपण कधी अनुभवले आहे का आपले प्राणी, आपले घर, निसर्ग किंवा गेलेले आत्मा आपल्याशी निःशब्द...
15/09/2025

🌿✨ Whispers Of Minds By Yogita ✨🌿

आपण कधी अनुभवले आहे का आपले प्राणी, आपले घर, निसर्ग किंवा गेलेले आत्मा आपल्याशी निःशब्द संवाद साधत आहेत?
हा संवाद खरा आहे – आणि टेलिपथीच्या माध्यमातून आपण त्यांना समजून घेऊ शकतो.

मी करते Telepathic Communication – जिथे आपल्या मनातील प्रश्न आणि आपल्या आजूबाजूच्या उर्जांचा आवाज ऐकता येतो.

💫 मी कुणाशी संवाद साधते?

🐾 आपले प्राणी (Pets & हरवलेले प्राणी) – त्यांच्या भावना, गरजा, आनंद किंवा अस्वस्थता जाणून घेण्यासाठी.

🏡 घर/जागा (Vastu Communication) – आपल्या घराला काय हवं आहे, कुठे ऊर्जा अडकली आहे हे समजून घेण्यासाठी.

🌳 निसर्ग (झाडं, वनस्पती, भूमी) – निसर्ग आपल्याला काय सांगतोय ते ऐकण्यासाठी.

🌸 आत्मा (Departed Souls) – गेलेल्या आपल्या प्रिय आत्म्यांचा संदेश पोहोचवण्यासाठी.

💞 मनुष्य (Soul-to-Soul Communication) – जे बोलून सांगता येत नाही ते आत्मिक स्तरावर समजण्यासाठी.

👶 लहान मुले व विशेष मुले (Autistic / Non-verbal Kids) – जे आपल्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत, त्यांचं मन आणि त्यांची गरज समजण्यासाठी.

हा प्रवास केवळ कुतूहलापुरता नाही तर आपल्या जीवनात शांती, स्पष्टता आणि हृदयस्पर्शी healing घेऊन येणारा आहे. 🌸

✨ आपल्या मनातील अनुत्तरित प्रश्न… आपल्या प्राण्यांच्या भावना, घरातील शांततेची गरज, गेलेल्या आत्म्यांचा संदेश किंवा मुलांच्या निःशब्द भावनाही…
यासाठी टेलिपथी संवाद हा एक सुंदर पूल ठरतो.

📞 संपर्क: 9029284373
https://wa.me/+919029284373
📌लिखित रिपोर्ट उपलब्ध

🌿
Whispers of Minds By Yogita

🌿✨ Ancestral Healing + Candle Spell Healing ✨🌿आपल्या जीवनात काही अडथळे, repeated problems, भीती किंवा दुःख दिसतात…हे फक्...
14/09/2025

🌿✨ Ancestral Healing + Candle Spell Healing ✨🌿

आपल्या जीवनात काही अडथळे, repeated problems, भीती किंवा दुःख दिसतात…
हे फक्त आपले नसतात, ते आपल्या पूर्वजांकडून आलेले असतात 🙏

🔮 Ancestral Healing म्हणजे त्या अडकलेल्या ऊर्जा आणि अपूर्ण भावनांना प्रेमाने release करणं.
✨ Healing झाल्यावर –
🌸 मनाला शांती मिळते
🌸 घरात harmony निर्माण होते
🌸 नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा येतो
🌸 समृद्धी आणि आशीर्वादाचं नवं दार उघडतं

💫 या वेळेस उपलब्ध आहेत :

1️⃣ 21 Days Ancestral Healing Journey
⏳ रोज फक्त 15 मिनिटं
💰 Energy Exchange: ₹3333/-

2️⃣ 1 Day Candle Spell Healing
🕯️ खास spell ज्यातून अडकलेली negative energy release होऊन blessings flow होतील
💰 Energy Exchange: ₹1999/-

🌟 Combo Offer (दोन्ही एकत्र) – फक्त ₹4999/- 🌟

ही process तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढच्या पिढीसाठीही एक नवा प्रकाश घेऊन येईल 🌿

📩 नोंदणीसाठी DM करा | Limited seats

✨ टेलिपॅथिक कम्युनिकेशन – मनातून संवाद साधण्याची अद्भुत कला! ✨आपण खरंच आपल्या प्राण्यांशी, घराशी, निसर्गाशी किंवा आत्म्य...
12/09/2025

✨ टेलिपॅथिक कम्युनिकेशन – मनातून संवाद साधण्याची अद्भुत कला! ✨
आपण खरंच आपल्या प्राण्यांशी, घराशी, निसर्गाशी किंवा आत्म्यांशी बोलू शकतो का? 🌿

ते काय सांगतात, त्यांना काय वाटतंय हे आपण समजू शकतो का?
आणि हे तंत्र आपण स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही वापरू शकतो का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आहे आमचं खास वर्कशॉप! 🐾
आधीच्या बॅचला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादानंतर,
🌸 Whispers Of Minds By Yogita घेऊन येतंय नवी बॅच — सुरूवात 20 सप्टेंबरपासून!

📩 नावनोंदणी सुरू आहे.
💰 फी - 8000/-
🔹 फक्त मर्यादित जागा उपलब्ध!
📲 रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: 9029284373
♾️ https://wa.me/+919029284373

🌸 या खास प्रवासाचा भाग व्हा आणि आपल्या हृदयाशी जोडलेलं जग शोधा 🌸
अधिक माहितीसाठी WhatsApp करा: 9029284373
🌿
With light,
Whispers Of Minds By Yogita

🌑✨ अमावस्येला पितृ हीलिंग ✨🌑आपल्या जीवनात पितरांचं स्थान खूप मोठं आहे 🙏💫ते आपल्याला थेट दिसत नाहीत, पण त्यांचे आशीर्वाद,...
11/09/2025

🌑✨ अमावस्येला पितृ हीलिंग ✨🌑
आपल्या जीवनात पितरांचं स्थान खूप मोठं आहे 🙏💫
ते आपल्याला थेट दिसत नाहीत, पण त्यांचे आशीर्वाद, त्यांची प्रार्थना आणि त्यांची शिकवण आपल्या आयुष्याला दिशा देत असते 🌿
पण कधी कधी ह्याच वंशपरंपरेत अडकलेले पॅटर्न्स, दुःख किंवा पितृदोष आपल्याला रोखून धरतात.
यामुळे घरात तणाव निर्माण होतो, प्रगती थांबते, नात्यांमध्ये कटुता वाढते किंवा आयुष्यात वारंवार अडथळे येतात 💭
🌸 या अमावस्येला मी करणार आहे विशेष Candle Spell Healing 🕯️✨
हे फक्त हीलिंग असेल – यात शिकवणी किंवा गाईडन्स सेशन नाही.
हे हीलिंग तुमच्या संपूर्ण lineage ला प्रकाश आणि शांती देईल 🕊️
पितरांना मुक्ती मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य हलकं, सौख्यपूर्ण आणि प्रगतीशील होईल 🌟

🌿 ह्या Healing मधून तुम्हाला जाणवेल:
पितृदोष आणि जुने अडथळे दूर होणं 🔓
घरात शांतता आणि सौख्य परत येणं 🏡
नात्यांमध्ये उबदारपणा वाढणं 🤍
जीवन प्रवासात पितरांचा आशीर्वाद जाणवणं ✨🙏

📌 Healing करत असताना तुम्हाला Online असायची गरज नाही.
ही प्रक्रिया पूर्णपणे माझ्याकडून केली जाईल. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही.
💰 Fee: 1999/-
📅 फक्त एका दिवसासाठी 21 सप्टेंबर – अमावस्या स्पेशल
📩 नोंदणीसाठी DM करा
सीट्स मर्यादित आहेत 🌸

💫 शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा – तुमचे पितर तुमच्याजवळच आहेत. त्यांचा हात नेहमी तुमच्या डोक्यावर आहे. फक्त त्यांच्या आशीर्वादाला जागा द्या, आणि जीवन आपोआप सुंदर होत जाईल. 🌿🤍

पितृपक्षातील हीलिंग चुकलं असेल तरी घाबरू नका, ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे. 🥰🌑✨ अमावस्येला पितृ हीलिंग ✨🌑आपल्या जीवनात पितर...
11/09/2025

पितृपक्षातील हीलिंग चुकलं असेल तरी घाबरू नका, ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे. 🥰

🌑✨ अमावस्येला पितृ हीलिंग ✨🌑
आपल्या जीवनात पितरांचं स्थान खूप मोठं आहे 🙏💫
ते आपल्याला थेट दिसत नाहीत, पण त्यांचे आशीर्वाद, त्यांची प्रार्थना आणि त्यांची शिकवण आपल्या आयुष्याला दिशा देत असते 🌿
पण कधी कधी ह्याच वंशपरंपरेत अडकलेले पॅटर्न्स, दुःख किंवा पितृदोष आपल्याला रोखून धरतात.
यामुळे घरात तणाव निर्माण होतो, प्रगती थांबते, नात्यांमध्ये कटुता वाढते किंवा आयुष्यात वारंवार अडथळे येतात 💭
🌸 या अमावस्येला मी करणार आहे विशेष Candle Spell Healing 🕯️✨
हे फक्त हीलिंग असेल – यात शिकवणी किंवा गाईडन्स सेशन नाही.
हे हीलिंग तुमच्या संपूर्ण lineage ला प्रकाश आणि शांती देईल 🕊️
पितरांना मुक्ती मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य हलकं, सौख्यपूर्ण आणि प्रगतीशील होईल 🌟

🌿 ह्या Healing मधून तुम्हाला जाणवेल:
पितृदोष आणि जुने अडथळे दूर होणं 🔓
घरात शांतता आणि सौख्य परत येणं 🏡
नात्यांमध्ये उबदारपणा वाढणं 🤍
जीवन प्रवासात पितरांचा आशीर्वाद जाणवणं ✨🙏

📌 Healing करत असताना तुम्हाला Online असायची गरज नाही.
ही प्रक्रिया पूर्णपणे माझ्याकडून केली जाईल. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही.
💰 Fee: 1999/-
📅 फक्त एका दिवसासाठी 21 सप्टेंबर – अमावस्या स्पेशल
📩 नोंदणीसाठी DM करा
सीट्स मर्यादित आहेत 🌸

💫 शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा – तुमचे पितर तुमच्याजवळच आहेत. त्यांचा हात नेहमी तुमच्या डोक्यावर आहे. फक्त त्यांच्या आशीर्वादाला जागा द्या, आणि जीवन आपोआप सुंदर होत जाईल. 🌿🤍

🌑✨ Pitru Healing on Amavasya ✨🌑

In our lives, our ancestors hold a sacred place 🙏💫
We may not see them, but their blessings, their prayers, and their wisdom continue to guide us through our lineage 🌿✨

Sometimes, however, unresolved patterns, grief, or ancestral karmic blocks carry forward as Pitru Dosh.
This can show up as constant obstacles, lack of progress, disharmony at home, or heaviness in relationships 💭

🌸 On this Amavasya, I will be offering a special Candle Spell Healing 🕯️✨
This is only healing – it is not a teaching session or workshop.

Through the sacred energy of light, prayer, and intention, this healing will bring peace and release to your entire lineage 🕊️.
Your ancestors will find rest, and their blessings will once again flow freely into your life 🌟💞

🌿 With this Healing, you may experience:

Release from Pitru Dosh and ancestral blockages 🔓

Peace, harmony, and stability in the home 🏡

Warmth and openness in relationships 🤍

The divine blessings of your ancestors guiding your path ✨🙏

📌 Not available online.
This process will be done completely by me — you do not need to do anything separately.

💰 Fee: 1999/-
📅 Available only for one day – Amavasya Special

📩 DM to register
Seats are limited 🌸

💫 Remember this: Your ancestors are always with you. Their hands rest gently over your head in blessing. All you need is to give space for their grace, and life will begin to flow with ease and light. 🌿🤍

📌 DM / WhatsApp – 9029284373

🔗 https://wa.me/+919029284373

🌿
With light,
Whispers Of Minds By Yogita

✨ Basic Telepathic Communication Workshop – FAQ + Registration Open ✨आतापर्यंत ४ यशस्वी बॅचेस झाल्या आहेत आणि प्रत्येक ब...
08/09/2025

✨ Basic Telepathic Communication Workshop – FAQ + Registration Open ✨

आतापर्यंत ४ यशस्वी बॅचेस झाल्या आहेत आणि प्रत्येक बॅचआधी लोकांचे प्रश्न, कुतूहल, शंका – हे नेहमी समोर येतात. म्हणून ह्याचं छोटंसं उत्तरपुस्तक आणि सोबत तुमच्यासाठी पुढची गोल्डन संधी!

प्रश्न – मला हे जमेल का?
➡️ हो, नक्कीच! ह्यासाठी तुम्हाला काही बुवा-बाबा असायची गरज नाही. ही शक्ती आपल्यात जन्मतः आहे, वर्कशॉपमधून ती विकसित केली जाते. वेगवेगळी मेडिटेशन्स आणि प्रॅक्टिसेस यात मदत करतात.

प्रश्न – यासाठी रोज साधना करावी लागते का?
➡️ रोज नाही, पण सुरुवातीला सेन्सेस शार्प होईपर्यंत प्रॅक्टिस गरजेची आहे.

प्रश्न – वर्कशॉपमध्ये नेमकं काय शिकवलं जातं?
➡️ थिअरी, मेडिटेशन्स, वेगवेगळ्या एक्सरसाईजेस, ४-५ प्रॅक्टिस केसेस – जे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून शिकवतात.

प्रश्न – भीती वाटते का? काही त्रास होतो का?
➡️ एकदा एनर्जी ट्यून झाली की काहीच त्रास होत नाही. सुरुवातीला थोडंसं डोकं जड होणं किंवा थकवा वाटणं होऊ शकतं, पण ते सहज हाताळता येतं.

प्रश्न – वर्कशॉपनंतर काय?
➡️ तुम्हाला लाइफटाइम सपोर्ट ग्रुप मिळतो, रोजच्या केसेसवर प्रॅक्टिस करता येते आणि मी स्वतः मार्गदर्शनासाठी नेहमी उपलब्ध असते.

🌟 आता इतकं कळल्यावर वाट कसली पाहताय? 🌟
शिकायची इच्छा असेल तर हीच योग्य वेळ आहे. ह्या वर्कशॉपमधून खूप लोकांनी आयुष्यात नवे दरवाजे उघडलेत – तुम्हीही त्यातले एक होऊ शकता.

📌 Date: 20 & 21 September
⏰ Time: सकाळी 10 ते संध्याकाळी 5
💰 Fee: 8000/-
📍 Online (Google Meet)
👉 Limited seats आहेत – नोंदणी लवकर करा!

🌿
With light,
Whispers Of Minds by Yogita

🌸✨ रेकी एनर्जी – फक्त १५ मिनिटं स्वतःसाठी! ✨🌸कधी कधी थकवा, बेचैनी, चिंता आणि मानसिक गाठी आपली ऊर्जा शोषून घेतात…रोज फक्त...
29/08/2025

🌸✨ रेकी एनर्जी – फक्त १५ मिनिटं स्वतःसाठी! ✨🌸

कधी कधी थकवा, बेचैनी, चिंता आणि मानसिक गाठी आपली ऊर्जा शोषून घेतात…

रोज फक्त १५ मिनिटं रेकी, आणि हळूहळू अनुभवायला मिळते:
💫 मन शांत आणि स्थिर
💫 नकारात्मक विचार कमी
💫 शरीर हलकं, ऊर्जा भरलेलं
💫 आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोन

💖 आईचा अनुभव:
"आधी सतत अस्वस्थ वाटायचं, मन शांत नव्हतं. रेकी घेतल्यावर आतून शांती आणि हलकंफुलकं अनुभवायला मिळालं."

💰 Charges:

१ दिवस – ₹१५५५/- पासून

२१ दिवस (रोज १५ मिनिटं) – ₹२५५५/-

✨ थोड्या वेळात स्वतःसाठी एक नवीन ऊर्जा भेट द्या!
🌿 आपण ठीक असलो, तर बाकी सगळं हळूहळू ठीक होत जातं.

Another happy vastu communication based at Bangalore. You can ping me for your animal, vastu or land communication. http...
09/10/2023

Another happy vastu communication based at Bangalore. You can ping me for your animal, vastu or land communication.

https://wa.me/+919029284373

Address

Mumbai

Telephone

+919029284373

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Whispers of mind by Yogita posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Whispers of mind by Yogita:

Share