Frame Me Media News

Frame Me Media News Media and News Portal

अशी असावी माता,जिचा वाटावा अभिमानपुत्र घडविला ऐसा,जो राष्ट्राची शान...राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा म...
12/01/2023

अशी असावी माता,
जिचा वाटावा अभिमान
पुत्र घडविला ऐसा,
जो राष्ट्राची शान...
राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

विजय झालाअज्ञानावर ज्ञानाचा,द्वेषावर प्रेमाचा,दसरा उत्सव आहे श्री रामाच्या पराक्रमाचा!दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा...  ...
04/10/2022

विजय झाला
अज्ञानावर ज्ञानाचा,
द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्री रामाच्या पराक्रमाचा!

दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा...


नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रुपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींस...
24/09/2022

नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रुपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये नऊ रंगाना विशेष महत्व आहेत...


जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...उद्धव ठाकरेंचा विश्वास ठरला खरा ; ठाकरेंचा दसरा मेळावा शिवत...
23/09/2022

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...

उद्धव ठाकरेंचा विश्वास ठरला खरा ; ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच !

कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
21/09/2022

कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


सर्वशक्तिमयं देवं सर्वरूपधरं विभुम्।सर्वविद्याप्रवक्तारं मयूरेशं नमाम्यहम्॥बुद्धीची देवता श्री गणेश आगमनच्या हार्दिक शुभ...
31/08/2022

सर्वशक्तिमयं देवं सर्वरूपधरं विभुम्।
सर्वविद्याप्रवक्तारं मयूरेशं नमाम्यहम्॥

बुद्धीची देवता श्री गणेश आगमनच्या हार्दिक शुभेच्छा !

29/08/2022

बाप्पा मुंबईचा या संकेतस्थळाचे अनावरण मा. आदित्य उद्धव ठाकरे (मा. पर्यावरण मंत्री, आमदार) यांच्या शुभहस्ते मुंबईचा सम्राट च्या प्रथम मुखदर्शन सोहळयात करण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणपती स्पर्धा
चला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया...

गद्दारांना क्षमा नाही...आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
26/08/2022

गद्दारांना क्षमा नाही...

आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

भक्तांच्या हाकेला धावला...मुंबई क्षेत्रात गणेश मंडळ मंडपांना परवानगी देण्याची अंतिम मुदत मंगळवार २३ ऑगस्ट पर्यंत निश्चित...
25/08/2022

भक्तांच्या हाकेला धावला...
मुंबई क्षेत्रात गणेश मंडळ मंडपांना परवानगी देण्याची अंतिम मुदत मंगळवार २३ ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, विविध गणेश भक्त व मंडळांनी मुदतवाढ देण्याची विनंतीकेल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवार पर्यंत मुदतवाढ केली आहे.

#बाप्पा_मुंबईचा

पुन्हा आमदार नॉट रिचेबल...दिल्लीमध्ये आपचे आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री आण...
25/08/2022

पुन्हा आमदार नॉट रिचेबल...
दिल्लीमध्ये आपचे आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी बैठक बोलावली आहे. आम आदमी पक्षाचे अनेक आमदारांशी संपर्क होत नसल्याची बाब समोर येत आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. महत्वाचे म्हणजे केजरीवाल यांनी आज सकाळी ११ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती, त्यापूर्वीच आपचे आमदार नॉट रिचेबल झाल्याने बिहारमध्ये फसलेले ऑपरेशन दिल्लीत सफल होते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पुन्हा अफजल खानाचा कोथळा काढला...अफजल खानाच्या वधाचा देखावा सादर करण्याची परवानगी नाकारल्यानंतरही गणेशोत्सव मंडळाने आपले...
24/08/2022

पुन्हा अफजल खानाचा कोथळा काढला...
अफजल खानाच्या वधाचा देखावा सादर करण्याची परवानगी नाकारल्यानंतरही गणेशोत्सव मंडळाने आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि अखेर कोथरूड पोलिसांनी देखावा सादर करण्यास परवानगी दिली आहे.

24/08/2022
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा...
14/08/2022

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा...

संपूर्ण राज्याला मदत करण्याची धावपळ करणाऱ्या माणसाला वेळेवर मदत मिळाली नाही ही दुर्दैवी बाब आहे.निःशब्द #विनायक मेटे साह...
14/08/2022

संपूर्ण राज्याला मदत करण्याची धावपळ करणाऱ्या माणसाला वेळेवर मदत मिळाली नाही ही दुर्दैवी बाब आहे.
निःशब्द
#विनायक मेटे साहेब अपघाती निधन भावपूर्ण श्रद्धांजली

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
13/08/2022

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

फ्रेम मी मिडिया न्युज परिवारातर्फे रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
11/08/2022

फ्रेम मी मिडिया न्युज परिवारातर्फे रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

राज्याला अखेर कारभारी मिळाले...
09/08/2022

राज्याला अखेर कारभारी मिळाले...

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. मुंबईत आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाआहे. ...
09/08/2022

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. मुंबईत आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाआहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गिरगावातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

#मराठीकलाकार

Address

Mumbai
400063

Alerts

Be the first to know and let us send you an email when Frame Me Media News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Frame Me Media News:

Share