News Glance Maharashtra

News Glance Maharashtra राष्ट्र सर्वोतपरी..

न्यूज ग्लान्स महाराष्ट्र: इल्युमिनेटिंग महाराष्ट्र स्टोरीज...

23/03/2026

LIVE: PM Modi’s remarks in the Lok Sabha on the ongoing conflict in West Asia

11/03/2026

LIVE | लोकसभेतून थेट प्रक्षेपण

केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह लोकसभेच्या अध्यक्षांविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आपले मत व्यक्त करत आहेत.
Amit Shah

🔥 टीम इंडियाला T20 विश्वचषक 2026 साठी मनापासून शुभेच्छा! 🔥जिद्द, जोश आणि विजयाची आस घेऊन मैदानात उतरा 💪कोट्यवधी चाहत्यां...
07/02/2026

🔥 टीम इंडियाला T20 विश्वचषक 2026 साठी मनापासून शुभेच्छा! 🔥
जिद्द, जोश आणि विजयाची आस घेऊन मैदानात उतरा 💪
कोट्यवधी चाहत्यांच्या आशा तुमच्यासोबत आहेत ✨
चक दे इंडिया! 🏏💙

#शुभेच्छा
JeetegaIndia

🔥 टीम इंडियाला T20 विश्वचषक 2026 साठी मनापासून शुभेच्छा! 🔥जिद्द, जोश आणि विजयाची आस घेऊन मैदानात उतरा 💪कोट्यवधी चाहत्यां...
07/02/2026

🔥 टीम इंडियाला T20 विश्वचषक 2026 साठी मनापासून शुभेच्छा! 🔥
जिद्द, जोश आणि विजयाची आस घेऊन मैदानात उतरा 💪
कोट्यवधी चाहत्यांच्या आशा तुमच्यासोबत आहेत ✨
चक दे इंडिया! 🏏💙

#शुभेच्छा

07/02/2026

🔥 Hetmyer unleashes consecutive sixes! 🔥
Back-to-back maximums and the crowd goes wild 💥
Pure power. Pure T20 chaos. 😮‍🔥

🏏 T20WC 2026 vibes at their peak!



06/02/2026

इतिहास पुन्हा घडला! 🏆🇮🇳
भारत U-19 विश्वचषकाचा सहाव्यांदा विजेता!

तरुण वाघांची दहशत, देशाचा अभिमान! 💪🔥

इतिहास पुन्हा घडला! 🏆🇮🇳भारताने U-19 विश्वचषक सहाव्यांदा उंचावला!तरुण वाघांची दहशत, देशाचा अभिमान! 💪🔥
06/02/2026

इतिहास पुन्हा घडला! 🏆🇮🇳
भारताने U-19 विश्वचषक सहाव्यांदा उंचावला!
तरुण वाघांची दहशत, देशाचा अभिमान! 💪🔥

05/02/2026

थरार, जिद्द आणि विजय—RCB पुन्हा चॅम्पियन! 🏆🔥

🔥 2026 ला थरारक शेवट! 🔥
अत्यंत रोमांचक सामन्यात Royal Challengers Bengaluru संघाने शानदार विजय मिळवत आपले दुसरे विजेतेपद पटकावले 👏🏆
शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा सामना!




An incredible finish to the TATA WPL 2026 Final as Royal Challengers Bengaluru clinch a nail-biting thriller to lift their second WPL title 🏆🔥
A last-over drama that kept fans on the edge of their seats!

Watch the winning moments, celebrations, and the thrill of women’s cricket at its best.

👉 Subscribe for daily cricket shorts & breaking sports news






TATA WPL 2026 Final, WPL 2026 Final Match, Royal Challengers Bengaluru WPL, RCB Women Champion, RCB vs DC Final, Women’s Premier League Final, WPL Final Thriller, RCB Title Win, Women’s Cricket Final, WPL 2026 Highlights, RCB Women Team Victory, Cricket Final Last Over, Women Cricket Viral Video, WPL Final Moments, RCB Celebration WPL

05/02/2026

🔥 T20 वर्ल्ड कपचा थरार सुरू होत आहे! 🔥
वानखेडे स्टेडियममध्ये T20 वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्याच्या जोरदार तयारीला वेग आला आहे 🏏✨
प्रकाशझोत, संगीत आणि क्रिकेटचा जल्लोष—मुंबई जगाच्या स्वागतासाठी सज्ज आहे!


#उद्घाटनसोहळा #क्रिकेटप्रेमी


(T20 World Cup Opening Ceremony, Wankhede Stadium Mumbai, T20 World Cup Preparations, World Cup Cricket Opening, Mumbai Cricket Stadium, ICC T20 World Cup, Cricket World Cup 2026, Team India World Cup, Cricket Stadium Preparations, Opening Ceremony Rehearsal, Cricket Event Mumbai, International Cricket Event, World Cup Cricket News, Latest Cricket News, Cricket Viral Video)

04/02/2026

थरथरत्या पावलांनी आले…
हात जोडून लाडक्या पुतण्याला शरद पवारांची भावनिक श्रद्धांजली 🙏
सुनेत्रा पवारांसह सारेच गहिवरले

#भावनिकक्षण #श्रद्धांजली

01/02/2026

“लोकप्रतिनिधी गेल्यानंतर १३–१४ दिवस थांबता येत नाही का?”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
व्हिडिओ पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा 👇

अजित पवार व्हिडिओ, अजित पवार वक्तव्य, राजकीय व्हिडिओ व्हायरल, महाराष्ट्र राजकारण, ब्रेकिंग न्यूज

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Glance Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Glance Maharashtra:

Shortcuts

Share