
05/10/2022
*सीमा ओलांडून आव्हानांच्या , गाठू शिखर यशाचे!*
*उत्सव आला विजयाचा,*
*दिवस सोनं लुटण्याचा,*
*नवं जुनं विसरून सारे,*
*फक्त आनंद वाटण्याचा,*
*तोरणं बांधू दारी,*
*घालू रांगोळी अंगणी,*
*करू उधळण सोन्याची,*
*जपू नाती मना मनांची..*
*विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!*
Happy Dussehra to everyone!