EMpower News - मराठ्यांच महाकुटुंब

  • Home
  • India
  • Mumbai
  • EMpower News - मराठ्यांच महाकुटुंब

EMpower News - मराठ्यांच महाकुटुंब eMpower मराठ्यांचे महाकुटंब

भारताच्या उद्योग सुवर्ण जगतातील भारतच नव्हे तर जगातील अनेक उद्योग व उद्योजकांना दिशा दाखवणारा ध्रुव तारा आज निखळला... अख...
10/10/2024

भारताच्या उद्योग सुवर्ण जगतातील भारतच नव्हे तर जगातील अनेक उद्योग व उद्योजकांना दिशा दाखवणारा ध्रुव तारा आज निखळला... अखंड विश्वात एक महान व्यक्तिमत्व उद्योजक समाज सुधारक शिक्षण सुधारक श्री रतन टाटा यांनी आज अखेरचा श्वास या विश्वात घेऊन या जगाचा निरोप घेतला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐💐💐💐

 #भारतासाठी_अभिमानाचा_क्षण !ज्यांचा पूर्वजांनी  #पानिपत गाजवले होते असे  #मर्द_रोर_मराठा  #निरज_चोप्राने  #पॅरिस_ऑलिम्पि...
09/08/2024

#भारतासाठी_अभिमानाचा_क्षण !
ज्यांचा पूर्वजांनी #पानिपत गाजवले होते असे #मर्द_रोर_मराठा #निरज_चोप्राने #पॅरिस_ऑलिम्पिक स्पर्धेत पराक्रम गाजवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ८९.४५ मीटर लांब भाला फेकत निरजने #रौप्य पदकावर भारताचे नाव कोरले.
संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असून या कामगिरी बद्दल निरज चोप्राचे हार्दिक अभिनंदन !

Cp

  LED  Light चे डायरेक्टर आमचे मार्गदर्शक श्री सचिन लावंड सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂आई अंबाबाई तुम्हाला उ...
17/07/2024

LED Light चे डायरेक्टर आमचे मार्गदर्शक श्री सचिन लावंड सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य व यश देवो ही प्रार्थना 💐🎂🎂🎂

आषाढी एकादशी च्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏 जय हरी विठ्ठल. ..
17/07/2024

आषाढी एकादशी च्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏 जय हरी विठ्ठल. ..

शिवराज्याभिषेक सोहळा २०२४....दुर्गराज रायगड 🚩🚩🚩
06/06/2024

शिवराज्याभिषेक सोहळा २०२४....
दुर्गराज रायगड 🚩🚩🚩

19/02/2024

मराठा महोत्सव २०२४ कामोठे पनवेल येथे आज बाल मेळावा आयोजीत केला आहे. आवश्य सेट द्या 🚩🚩🚩

19/02/2024

eMpower मराठ्यांचे महाकुटुंब आयोजीत भव्य मराठा महोत्सवात शिवजन्मोत्सव साजरा...🚩

कोण आहेत प्रदीप दादा सोळुंके???मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या टीम MJP मधील महत्वाचं नाव, 40 वर्षांपासून मराठ्यांसाठी ...
15/02/2024

कोण आहेत प्रदीप दादा सोळुंके???
मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या टीम MJP मधील महत्वाचं नाव, 40 वर्षांपासून मराठ्यांसाठी धडाडणारी मुलुख मैदानी तोफ, रोख ठोक आणि काळजाला भिडणारं वक्तृत्व, तिखट भाषा-थेट वार, किर्तन -प्रवचन- व्यख्यान कोणत्याही फॉर्म मध्ये बसवून प्रबोधनाचा रामबाण डोस देणारं वक्तृत्व, मनोज दादांच्या स्टेज वरून आधी ज्याचं भाषण होतं ते व्यक्तिमत्व. दादा आज कामोठ्यात येत आहेत. दि 15 फेब्रुवारी संध्याकाळी 7 वाजता. स्थळ - मराठा महोत्सव. "विषय - मराठा समाजाची दशा आणि दिशा". विषय न चुकविण्याजोगा.. यावंच लागतंय. नक्की या.🚩🚩🚩

मराठ्यांचे महाकुटुंब आयोजीत भव्य मराठा महोत्सव २०२४ कामोठे पनवेल येथे आज महिला मेळावा" खेळ पैठणीचा सन्मान कर्तृत्वाचा "
14/02/2024

मराठ्यांचे महाकुटुंब आयोजीत भव्य मराठा महोत्सव २०२४ कामोठे पनवेल येथे आज महिला मेळावा" खेळ पैठणीचा सन्मान कर्तृत्वाचा "

13/02/2024

"eMpower मराठ्यांचे महाकुटुंब" आयोजीत भव्य दिव्य मराठा महोत्सव २०२४ कामोठे पनवेल. आज वसंतजी हंकारे यांचा अतिशय बहारदार कार्यक्रम *" बाप समजून घेताना"* 🚩🚩🚩

11/02/2024

eMpower मराठ्यांचे महाकुटुंब आयोजीत मराठा महोत्सव २०२४ कामोठे पनवेल आज महाराष्ट्रातील सर्वोतम शीवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा " शिवशाहीर गौरव गाथा हा कार्यक्रम आयोजीत केला आहे. तर मग येताय ना. ..?

eMpower मराठ्यांचे महाकुटुंब आयोजीत मराठा महोत्सव २०२४ कामोठे पनवेल, भरगच्च कार्यक्रम...काय मग येताय ना. ...🚩🚩🚩🚩
11/02/2024

eMpower मराठ्यांचे महाकुटुंब आयोजीत मराठा महोत्सव २०२४ कामोठे पनवेल, भरगच्च कार्यक्रम...
काय मग येताय ना. ...🚩🚩🚩🚩

Address

Mumbai
410209

Telephone

+919096678255

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when EMpower News - मराठ्यांच महाकुटुंब posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to EMpower News - मराठ्यांच महाकुटुंब:

Share