24/02/2026
*(विरार पश्चिम 📍D mart चौक) *
*महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेचा द्वेष पाळणाऱ्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फाट्यावर मारतो म्हणून गावकरीना दमदाटी करणाऱ्या भ....ला,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईल मध्ये अमोलदादा पवार यांनी चांगलीच समज दिली व जवळील पोलीस ठाणे येते जमा करण्यात आले...!*
*महाराष्ट्रात राहून मराठी माणूस व महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला अपमानित करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा इशारा आहे...! जिथे राहताय खाताय तेथील भाषा व माणसाचा सन्मान करा...! अन्यथा आम्ही आहोच 🙏*