28/08/2026
मराठी न बोलणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्व स्थलांतरित चालकांना प्राथमिक मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी जाहीर केला. या निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? कमेंटमध्ये सांगा