Rakshak News रक्षक न्यूज

Rakshak News रक्षक न्यूज Support Independent Journalism. My job as a journalist is to expose the truth.

10/09/2025

ST आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने चाळीसगांव येथे १७ सप्टेंबरला महामोर्चा, या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव धडकणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

16/08/2025

मा. आमदार नरेंद्र दादा पवार यांनी तिज उत्सव व कौटुंबिक स्नेह मेळावा निमित्त आंबिवली, कल्याण येथे दिली भेट.
Narendra Pawar

10/08/2025

कौटुंबिक स्नेह मेळावा व तिज महोत्सव नांदिवली, कल्याण येथे संपन्न

09/08/2025

तिज उत्सव कृती समितीच्या वतीने तिज उत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन

08/07/2025

कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यासोबत सरकार तडजोड करणार नाही - कामगारमंत्री

08/07/2025

माथाडी कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना सोडणार नाही, कितीही मोठा गुंड असला तरी, कडक कारवाई करणार - कामगारमंत्री

सुरक्षा रक्षक मंडळात कोणतीही भरती चालू नाही, काही तोतया दलालांनी मैदानी चाचणीसाठी सुमारे १५०० पेक्षा जास्त बेरोजगार तरुण...
26/06/2025

सुरक्षा रक्षक मंडळात कोणतीही भरती चालू नाही, काही तोतया दलालांनी मैदानी चाचणीसाठी सुमारे १५०० पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांना बोलावून मैदानी चाचणी घेतलेली आहे, सुरक्षा रक्षक मंडळाकडून भरती नसल्याची माहिती आज मा. अध्यक्ष साहेब व सचिव साहेबांनी मला दिलेली आहे, भरती संदर्भात सुरक्षा रक्षक मंडळ व मंडळातील अधिकारी वर्गाला बदनाम करण्याचे कट कारस्थान काही तोतया दलालांमार्फत होत आहे, याची नोंद तरुणांनी घ्यावी.
- सतिष एस राठोड, पत्रकार

05/06/2025

सुरक्षा रक्षकांचा छळ करणाऱ्या आस्थापनेला क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे उपाध्यक्ष राठोड यांचा दणका

04/06/2025

सुरक्षा रक्षक कामगारांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कामगारमंत्री मा. ना. ॲड आकाशजी फुंडकर साहेब यांच्याशी चर्चा करताना क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतिष एस राठोड, पत्रकार.

कामगारमंत्री मा. ना. ॲड आकाशजी फुंडकर साहेब यांच्या उपस्थितीत मुंबई येथे जनता दरबार आयोजित करण्यात आले होते. नाशिक जिल्ह...
04/06/2025

कामगारमंत्री मा. ना. ॲड आकाशजी फुंडकर साहेब यांच्या उपस्थितीत मुंबई येथे जनता दरबार आयोजित करण्यात आले होते. नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणीकृत असलेले सुरक्षा रक्षकांच्या समस्या मांडण्यात आल्या, मा. मंत्री महोदयांनी तात्काळ आमच्या निवेदनाची दखल घेऊन सहकार्य केले. त्याबद्दल मंत्री महोदयांचे मनापासून खुप खुप धन्यवाद..!

आपलाच
-सतिष एस राठोड, पत्रकार
प्रदेश उपाध्यक्ष - क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य.
Akash Fundkar

क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रसार माध्यम प्रमुख  मा. परमेश्वर देशमुख साहेब आपणांस वाढदिवसाच्या खुप खुप हार्दीक श...
03/06/2025

क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रसार माध्यम प्रमुख मा. परमेश्वर देशमुख साहेब आपणांस वाढदिवसाच्या खुप खुप हार्दीक शुभेच्छा..!
शुभेच्छुक - क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना, पदाधिकारी व सदस्य
परमेश्वर देशमुख

“अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती “ श्रीमती प्रतिमा मनोज शिरसाठ या दि. 3/12/2014 पासून लिपिक संवर्गाच्या अनुकंपा ...
27/05/2025

“अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती “
श्रीमती प्रतिमा मनोज शिरसाठ या दि. 3/12/2014 पासून लिपिक संवर्गाच्या अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या प्रतीक्षा यादीत होत्या.
मा. डॉ. विनय कुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या हस्ते आज दि. 26/5/25 रोजी श्रीमती प्रतिमा शिरसाठ यांना शासकीय सेवेत कनिष्ठ श्रेणी लिपिक पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे.

Address

Mumbai

Telephone

+917977553903

Website

https://www.rakshaknews.co.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rakshak News रक्षक न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rakshak News रक्षक न्यूज:

Share