akshayshindevlogs

akshayshindevlogs जीवन एकदाच आहे फिरुन घ्या....

किल्ले दातेगड 🚩
15/05/2022

किल्ले दातेगड 🚩

महादरवाजा 🚩📍किल्ले रायगड
04/05/2022

महादरवाजा 🚩

📍किल्ले रायगड

सखा सह्याद्री⛰
26/04/2022

सखा सह्याद्री⛰

डोंगरयात्रा.......
21/04/2022

डोंगरयात्रा.......

मुजरा आऊसाहेब... 🚩
17/04/2022

मुजरा आऊसाहेब... 🚩

📍मेणवली घाट ,वाई (सातारा)वाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली गाव आहे. संथ व...
11/04/2022

📍मेणवली घाट ,वाई (सातारा)

वाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली गाव आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी, निरव शांतता मनाला मोहून टाकते. कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट शांत व सुंदर आहे. येथे बांधण्यात आलेला घाट हा चंद्रकोराकृती आहे. येथे दोन मंदिरे आहेत. एक विष्णू देवाचं आणि दुसरं मेनेश्वराचं (शंकराचं). या मंदिरातील गर्भगृहात पायऱ्या उतरून खाली जावे लागते. येथे ६ ते ७ फुट खाली शिवलिंग आहे.

या मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली आहे. श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. यावर १७०७ असा उल्लेख आहे. घंटा पंचधातूची असून त्यावर मदर मेरी ची प्रतिमा आहे.

नाना फडणीसांनी १८व्या शतकात इथे एक मोठा वाडा, घाट आणि मेणेश्वराचे व विष्णुचे मंदिर बांधले. एका बाजुला पांडवगड तर दुसऱ्या बाजुला पाचगणीला घेऊन जाणारा पासरणीच्या घाटाचा रस्ता आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी. कृष्णेवर बांधलेला हा घाट पाहिला की मेणवलीच्या प्रेमातच पडायला होते. इथली शांतता आणि निवांतपणा मनाला एका क्षणात भावतो.

आज ३ एप्रिल छत्रपती शिवरायांचा ३४२ वा स्मृतीदिन. शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले अखंड ह...
03/04/2022

आज ३ एप्रिल छत्रपती शिवरायांचा ३४२ वा स्मृतीदिन. शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले अखंड हिंदुस्थानचे दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व स्वराज्याला पोरके करुन आजच्या दिवशी अनंतात विलीन झाले...

ज्यांच्या उपकारांची परतफेड आपण हजारो पिढ्या करु शकत नाही असे युगपुरुष छत्रपती शिवरायांना ३४२ व्या स्मृतीदिनानिमित्त मानाचा त्रिवार मुजरा आणि विनम्र अभिवादन...

हा प्रवास कधीच संपू नाही...
02/04/2022

हा प्रवास कधीच संपू नाही...

⛰सह्याद्रीच्या पोटात....
24/03/2022

⛰सह्याद्रीच्या पोटात....

ऊर्जास्त्रोत....
20/03/2022

ऊर्जास्त्रोत....

महाराज........
08/03/2022

महाराज........

नारायणगड सप्तमातृका
04/03/2022

नारायणगड सप्तमातृका

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when akshayshindevlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category