23/12/2021
प्रेम रंग हा सावळा
प्रेम गंध करी बावरा.
प्रेम आहे चरा चरात
प्रेम मनास देई गारवा.
प्रेम म्हणजे मन - मुराद जगणं. प्रेम म्हणजे जीवावर उधार होऊनी मरण.
प्रेम म्हणजे चटक दर चिंचेची गोड आंबट चव.
प्रेम म्हणजे नुसतीच मजा.
प्रेम म्हणजे हवी - हवीशी वाटणारी सजा.
प्रेम म्हणजे अबोल शब्द.
प्रेमाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणाचं प्रेम बोलक तर कोणाचं प्रेम जरा अबोल असत.
पण प्रेम निभवन आणि ते जपन हे आपल्याच हातात असत.
अशीच एक प्रेम कहाणी 🎶Ak MUSIC 🎶 आपल्या भेटीला घेउन येत आहे. तर नक्की बघा.
*Ak MUSIC presents*
❤️ *मन नाचू लागले रे...* ❤
Director : Siddhesh Ayare
Produced : Kishor Ahire
Starring : Vivek Warade, Diksha Nikale
Singer : Prabuddha Jadhav
Subscribe theis channel 👇👇👇👇
https://youtube.com/c/akmusic014
*Like | Share | Subscribe👍*