Indus Source Marathi

Indus Source Marathi Indus Source Books is a niche, independent book publisher in Mumbai passionately committed to publishing good and relevant literature. We believe that the

A 360 degree thinker, having 25 years of experience in Advertising, Communication and Brand strategies, Sandhya Balakris...
04/11/2020

A 360 degree thinker, having 25 years of experience in Advertising, Communication and Brand strategies, Sandhya Balakrishna began as a Creative writer and then moved on to being a Creative Director.

In the book “Flowing River” Sandhya Balakrishna has presented a collection of thoughts in the form of contemporary verses. The poems are free flowing and touch upon a dynamic flux of reflections. If you are looking for some easy reading for a collection of thoughts, this book fits in.

Flowing River: A collection of poems by Sandhya Balakrishna
Download the ebook from

https://amzn.to/2S9SILu

The AI Typhoon is fast approaching and is poised to sweep the world!Artificial Intelligence is set to become the next bi...
22/10/2020

The AI Typhoon is fast approaching and is poised to sweep the world!
Artificial Intelligence is set to become the next big innovation in the world technology, with far reaching applications across industries, governments, and day to day living.
India, with its huge IT pool, has the potential to gain a head start in this emerging field, thereby creating much needed jobs and boosting the economy.
This book introduces the reader to AI and the areas that it is operating in today, ranging from face recognition to medicines, and the automobile industry to fashion.
Buy it now from :
https://www.indussource.com/product/the-ai-typhoon/
=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷

03/05/2019

Saw a fantastic Marathi play "A Perfect Murder". Very nicely done.

Launch of our book "Golda" - a biography of Golda Meir by Veena Gavankar. Chief Guests Shri Nilu Damle and Shri Ni**od K...
25/04/2019

Launch of our book "Golda" - a biography of Golda Meir by Veena Gavankar. Chief Guests Shri Nilu Damle and Shri Ni**od Kalmar, Dy Chief of Mission, Consulate of Israel in Mumbai.

Rani Laxmibai was a remarkable woman. She did not merely dress in men’s clothing but also ruled with firmness. Her behav...
09/06/2018

Rani Laxmibai was a remarkable woman. She did not merely dress in men’s clothing but also ruled with firmness. Her behaviour was resolute, it gave assurance and hope to her subjects and instilled confidence in them. Read more here
https://buff.ly/2IREmNQ

Dalhousie interpreted the Hindu Dharmashastra in a way that suited him. According to the Dharmashastra the widow had no ...
09/06/2018

Dalhousie interpreted the Hindu Dharmashastra in a way that suited him. According to the Dharmashastra the widow had no right over the property of the husband. Dalhousie accepted that. However, the same Dharmashastra gives the adopted son the right to ascend the throne of the father. Dalhousie rejected that right and annexed Jhansi. Read more here

Written after extensive research, this book portrays the making of a remarkable queen. In her short span of life, Rani Laxmibai had to repeatedly face gruelling challenges. She drew strength from adversity, relying on her sense of justice, her dignity, and her magnanimity. Rani Laxmibai, the brave w...

08/06/2018

British authors have severely criticised Dalhousie’s decision of annexing Jhansi. They called the decision immoral, illegal, a breach of the treaty with Jhansi and a breach of trust. Read more here

28/05/2018

Laxmibai was educated along with Nanasaheb and Raosaheb, the adopted sons of Bajirao. She learnt to read and write. She also learnt sword fighting and riding. Read more here

सुमारे चाळीस वर्षे अशोक चोप्रा यांना भारतातील काही दिग्गजांचे लेखन प्रकाशित करणारे एक ’विश्वासार्ह’ नाव अशा अर्थाने ओळखल...
03/04/2018

सुमारे चाळीस वर्षे अशोक चोप्रा यांना भारतातील काही दिग्गजांचे लेखन प्रकाशित करणारे एक ’विश्वासार्ह’ नाव अशा अर्थाने ओळखलं जातं : खुशवंत सिंग, शोभा डे, डोम मोरेस, डॉमनिक लापिएर आणि लॅरी कॉलिन्स, ही त्यांच्या नामांकित सूचीमधील काही प्रमुख नावं आहेत. सदर पुस्तकात अशोक चोप्रा यांनी त्या सगळ्यांच्या प्रांजळ आणि इंद्रधनुष्यी रंगातील अनुभवांवर आधारित त्यांची जीवनचरित्र रंगवताना, प्रकाशन व्यवसायातील स्वत:च्या प्रदीर्घ कार्यकालात आपण कसे काम केले आणि कशा प्रकारची कामं भारतीय प्रकाशन व्यवसायाच्या बाजारात करावी लागतात; यासंबंधीचा आढावा घेतला आहे. त्यातील काही मुद्दे : काही पुस्तके ही कां टिकतात आणि इतर कां नाहीत? प्रकाशक आणि लेखक यांच्यासाठी काही खास यशाचे सूत्र आहे कां? भारतीय वाचकांना काय अपेक्षित आहे? पाठ्यपुस्तकं आणि संदर्भ-मार्गदर्शिका यांच्यातील दलाली काय असते? तसेच पुस्तकावरील बंदी आणि सेन्सॉरशिप यांवर काय करता येऊ शकतं? आणि आजच्या घडीला ई-पुस्तकं आणि डिजिटल वाचक यांच्यावर पुस्तक विक्री बाजाराची एकूण पकड कशी आहे?
या सगळ्याचा आढावा घेताना, अशोक चोप्रा यांनी प्रकाशन व्यवसायातील व्यावसायिक पैलू समजावून सांगितला तर आहेच, शिवाय त्यातील मानवीय स्वभावाचे चित्रण करायला ते विसरलेले नाहीत. मग त्यात हस्तलिखित मिळवण्याचे स्त्रोत, दिलीप कुमार , अनुपम खेर यांच्या सारख्या ख्यातनाम लेखकांना मिळवण्याची आव्हानं, प्रकाशन जगतातील जीवघेणे ऐतिहासिक सौदे किंवा स्वार्थी वृत्ती, मनमानी आणि पोकळ बाता या सगळ्या गोष्टींसह अशोक चोप्रा यांचा हा प्रवास दिव्य तसेच हुकमी वाटावा, असा निश्चितच आहे. एखादे पुस्तक विक्रमी होण्यासाठी सोहळा आयोजित करायचा असेल( उदाहरणादाखल Freedom at Midnight चे नियंत्रित न करता येणारे यश) तेव्हा तो दिमाखात करायला ते विसरत नाहीत.( जसे, ’शालीमार’ हे पुस्तक एका चित्रपटावर आधारित होते. पण ते भारतीय प्रकाशन व्यवसायातील सर्वात मोठे विक्रीच्या दृष्टीने असफल ठरलेले पुस्तक होते) ह्या सगळ्या प्रवासाबरोबर ते पुस्तक जगतातील लज्जास्पद वाटणार्‍या मालिका, असंस्कृत मेजवानींच्या कहाण्या, युद्धनौका आणि बोटीवरील वाजवीपेक्षा अधिक दिखाऊ असे पुस्तकाचे कार्यक्रम या सार्‍या गोष्टींविषयी इत्थंभूत माहितीसुद्धा देतात.
एखाद्या भरतीमुळे प्रगट होणारे वादळी आविष्करण आणि प्रामाणिक पूर्वस्मृती, अशी खरी भारतातील इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशन व्यवसायाची स्पष्ट आणि स्वच्छ कहाणी आहे. त्याचा माग काढताना सदर पुस्तकात दर्यागंज, नवी दिल्ली ते मोहक, जादुई पुस्तकांचे लोकार्पण सोहळे ह्या प्रवासाची अंशात्मक रूपरेखा दिली आहे.

इतिहास सांगतो की, आर्थिक, वांशिक, धार्मिक, सैनिकी, राजकीय बळाच्या आणि दहशतीच्या जोरावर जगातील कित्तेक आदिवासीयांचे मूळ ध...
23/03/2018

इतिहास सांगतो की, आर्थिक, वांशिक, धार्मिक, सैनिकी, राजकीय बळाच्या आणि दहशतीच्या जोरावर जगातील कित्तेक आदिवासीयांचे मूळ धर्म, संस्कृती नष्टच झाल्या आहेत. मेस्किको, इराण, इराक, इजिप्त यांसारख्या वैभवशाली, नामवंत संस्कृती ही त्यांची ठळक उदाहरणे आहेत. ग्रीक आणि रोमन संस्कृतींना ख्रिस्ति धर्माने आपल्यात सामावून घेतले. असं जगभरात अनेक ठिकाणी घडत होतं. ते कोणत्या कारणांनी घडलं, हे जाणून घेण्याची इच्छा जागृत होते, तेव्हा प्राचीन इतिहास, संस्कृतीचा नव्याने शोध घेण्याची गरज भासू लागते. त्यासाठी मग प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिकतेचा आधार शोधावा लागतो. त्या आधाराच्याद्वारे जेव्हा शोध सुरू होतो, तेव्हा अचंबित करणार्‍या अनेक गोष्टी समोर येतात. असा शोध इंडस सोर्स बुक्स प्रकाशित, ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी "अनुबंध : धर्म -संस्कृतींचे -आर्थिकसत्ता आणि राजसत्तांची धग " ह्या पुस्तकात घेतला आहे. सदर पुस्तकात ग्रीक रोमन संस्कृतींपासून आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि इंडोनेशियाच्या संस्कृतींपर्यंत, पूर्व प्रस्थापित आणि विस्थापित संस्कृतींचा साकल्याने आढावा घेतला आहे. जो वाचनीय तर आहेच, शिवाय पुरुषप्रधानता, जात-जमात व्यवस्था, वंशभेद, रंगभेद, उच्च-नीच ठरविण्याचे मापदंड यांमागील कारणेही प्रतिभा रानडे यांनी ह्या पुस्तकात अभ्यासपूर्ण पद्धतीने दिली आहेत.

आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग अर्थात पैसा हा निश्चितच आहे.  म्हणून आपण भविष्याची तरतूद कितीही अडचणी असल्या तरीह...
21/03/2018

आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग अर्थात पैसा हा निश्चितच आहे. म्हणून आपण भविष्याची तरतूद कितीही अडचणी असल्या तरीही, करतोच. आता ही गुंतवणूक करताना, आपल्याला आज बाजारात म्युच्युअल फंड, शेअर मार्केट , बँका, सोने-चांदी गुंतवणूक, सरकारी आणि खासगी बाँड्स असे गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय दिसत असतात. मात्र आपण गुंतवणूक करण्यास कचरत असतो. कारण आपल्याला त्यासंबंधी सुयोग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. शेअरमार्केट हा गुंतवणुकदारांसाठी धाडसी पर्याय असतो. अनेकांना त्याविषयी शिकून घेण्याची उत्सुकता असते. परंतु पुरेशी, सुयोग्य आणि सोप्या भाषेतील माहिती नसल्यामुळे किंवा ‘‘शेअर बाजारात पैसे गुंतवले म्हणजे पैसे बुडाले,’’ अशाप्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअरबाजाराचा विचार करायला सामान्य माणूस धजावत नसतो. त्यासाठी इंडस सोर्स बुक्स प्रकाशित, उदय कुलकर्णी लिखित, "शेअर मार्केट : अभ्यास आणि अनुभव" हे पुस्तक जरूर वाचा. आत्ता पर्यंत ह्या पुस्तकाच्या तीन आवृत्या हातोहात संपल्या. अगदी पैसा वसूल पुस्तक आहे. मुंबईत दादर, गिरगाव, विले-पार्ले गोरेगाव, बोरीवली, वसई, विरार, ठाणे, वाशी, डोंबिवली, कल्याण येथे प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. शिवाय महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेले श्रीमती रोहिणी गवाणकर लिखित इंडस सोर्स बुक्सचे नवीन कोरे पुस्तक " आरोग्य मित्र : पा...
20/03/2018

फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेले श्रीमती रोहिणी गवाणकर लिखित इंडस सोर्स बुक्सचे नवीन कोरे पुस्तक " आरोग्य मित्र : पालेभाज्या -पारंपरिक आणि विशेष पाककृती" जेवणात पालेभाज्यांना खूप महत्त्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे तर आपण सारेच जाणतो. सदर पुस्तकात काही विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि त्यांच्या पारंपरिक वैविध्यपूर्ण पाककृती दिल्या आहेत. प्रत्येक पालेभाजीचे काही स्वतंत्र गुण असतात ते लाभदायी असतात. पालेभाज्यांविषयी तथ्य जाणून घेऊन, त्यांचे विधिवत् सेवन केले तर, त्या रुचकर तर होतीलच, शिवाय शरीराला बाधाकारक न होता शरीर सुदृढ ठेवून, आपले आयुष्य अबाधित ठेवण्यासाठी हितकारक ठरतील! तेव्हा आपण आजच हे पुस्तक खरेदी करा. महाराष्ट्रातील सर्व मान्यवर पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
पृष्ठ संख्या- १५२, मूल्य : २२५/-

Address

Mumbai
400006

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indus Source Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Indus Source Marathi:

Share

Category