Kokan News

Kokan News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kokan News, Media/News Company, mumbai, Mumbai.

He chaltit ky vichar tenka
06/05/2024

He chaltit ky vichar tenka

*विनायक राऊत पराभवाच्या छायेत*रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून दोन वेळा मोदी लाटेत विजयी झालेले उबाठा सेने...
06/05/2024

*विनायक राऊत पराभवाच्या छायेत*

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून दोन वेळा मोदी लाटेत विजयी झालेले उबाठा सेनेचे खासदार विनायक राऊत हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. बदललेली राजकिय परिस्थिती आणि १० वर्षातील विनायक राऊत यांचे अपयश यामुळे विनायक राऊत यांना ही निवडणूक सोपी नाही. त्यातच उबाठा गटात उरलेले कोकणातील तीनही आमदार हे मनातून विनायक राऊत यांच्या विरोधातच आहेत. भास्कर जाधव हे पूर्णपणे राऊत यांचे विरोधक आहेत. राजन साळवी यांची सीट कापण्याचा प्रयत्न मागील वेळी राऊत यांनी केलेला त्यामुळे तेही विरोधात आहेत.

मागील १० वर्षांत राऊत यांनी कोकणात कोणताही उद्योग प्रकल्प आणला नाही. जो खासदार निधी असतो त्यातील ५७ टक्के निधी हा परत गेला. मतदारसंघात काही भूमिपूजने फक्त केली पण ५-१० वर्षे तिथे कामच सुरु केलेले नाही. एकूणच मतदारसंघत असलेली नाराजीमुळे विनायक राऊत हे पराभवाच्या छायेत आहेत.

2014 आणि 19 ला मोदी लाटेत निवडून आलेले खासदार विनायक राऊत हे राज्यात आणि केंद्रात 7 वर्षे सत्ता असतानाही कोकण विकासासाठी एखादी योजना किंवा पर्यावरणपूरक प्रकल्प आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. रोजगाराच्या निर्मितीसाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. रोजगाराच्या नावावर कोकणातील तरुणांची फसवणूक केली आणि स्वतःच्या मुलीला टोल नाका आणि मुलाला रेडी पोर्ट चे कंत्राट दिले. काही गावांत फक्त भूमिपूजन करून कामच केले नसल्याने राऊत यांच्यावर फसवणूकीच्या तक्रारीही मतदारांनी पोलिस स्टेशन मध्ये नोंदवल्या आहेत.

10 वर्षांत मतदारसंघात राऊत दिसलेच नाहीत अशी इथल्या मतदारांची तक्रार आहे. मध्यंतरी कोकणात सर्वत्र ‘खासदार हरवला आहे’ असा मजकूर असलेले फलक लागले होते. यावरुनच कोकणात विनायक राऊत यांचा संपर्क नसल्याचे दिसून आले. विनायक राऊत कोकणात कमी आणि मुंबईत जास्त असल्याने ‘नॉट रिचेबल’ आहेत, अशी कैफियत राऊत यांच्याबद्दल मतदारसंघात आहे. या सर्वच घटकांचा फटका राऊत यांना बसण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

राऊत कि राणे: वाचा आणि ठरवा नारायण राणे याना मत म्हणजे थेट मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मत.. राणे साहेब खासदार झाल्यान...
30/04/2024

राऊत कि राणे: वाचा आणि ठरवा

नारायण राणे याना मत म्हणजे थेट मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मत.. राणे साहेब खासदार झाल्याने केंद्रात मंत्री बनू शकतात किंवा सत्तेचा वापर आणि आपला मोदी-शहांशी असलेला आपला थेट access वापरून कोकणात विकासासाठी मोठा निधी आणि प्रकल्प आणू शकतात.

विनायक राऊत यांना मत म्हणजे राहुल गांधीला काँग्रेसला मत. राऊत यांना दिल्लीत तितका मान नाही. एक सामान्य विरोधी पक्षाचा खासदार म्हणून राहणार. सत्तेतील मोदी-शहा यांना भेटायला 2-2 महिने अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. काँग्रेसची सत्ता येण्याची अजिबात शक्यता नाही. सत्तेबाहेरील खासदार कोणताही विकास करू शकत नाही.

राणे साहेब राज्यसभेत खासदार होऊन लगेच कॅबिनेट मंत्री झाले याला म्हणतात क्षमता आणि विनायक राऊत 10 वर्षे खासदार असून कधी साधे राज्यमंत्री झाले नाही यावरून पात्रता ओळखा.

राणे साहेबांनी मुंबई ते कोकण विविध कंपनी आणि संस्थानमधून हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या.
विनायक राऊत ने आपल्या दोन मुलांव्यतिरिक्त कोकणातील एकही व्यक्तीला रोजगार दिला नाही. उलट खंबाटा कंपनी मधील 2700 कोकणी कामगारांना देशोधडीला लावून त्यांचे रिटायरमेंट चे 400 कोटी हडप केले.

राणे साहेबानी कोकणात अनेक पायाभूत सुविधा आणि रचनात्मक कामे उभी केली आहेत. जसे हॉस्पिटल, कॉलेज, midc, महिला उद्योग प्रकल्प तर दुसऱ्या बाजूला विनायक राऊत 10 वर्षात एकही उल्लेखनीय काम करू शकलेले नाहीत.

राणे साहेबानी सिंधुदुर्ग जिल्हा १०० टक्के टँकर मुक्त केला आहे. राणे साहेब खासदार झाल्यावर रत्नागिरी जिल्हा ही १०० टक्के टँकर मुक्त होईल. राणे साहेबानी सिंधुदुर्गात जसा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करून घेतला तसाच रत्नागिरीतील रखडलेला महामार्ग पूर्ण करून घेतील.

विनायक राऊत हे कोरोना काळात गायब होते. १० वर्षात फक्त पेटी वाजवली. राम मंदिर उदघाटनावर टीका केली. हे लोकांना आवडलेलं नाही.

25/12/2023

Address

Mumbai
Mumbai
4000012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share