19/11/2025
लक्ष्य तो हर हाल में पाना है ✊
देशात सध्या विचारधारेची लढाई सुरू आहे. एका बाजूला काँग्रेसची भारत जोडोची विचारधारा आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपा-आरएसएसची भारत तोडोची विचारधारा.
भाजपा-संघ समाजात द्वेषाची बीजे पेरून देश तोडण्याचा आणि लोकशाहीची पायमल्ली करत आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रेम आणि न्यायाचा संदेश देत आहे.
न्याय विरुद्ध अन्यायाच्या
या वैचारिक लढाईत मुंबई काँग्रेसचा प्रत्येक शिलेदार सज्ज आहे.
आज मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित ‘लक्ष्य २०२६’ शिबिरात आम्ही सारे मिळून काँग्रेसचे विचार घरोघरी पोहोचवत मुंबईकरांसाठी पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार केला.
जय काँग्रेस! विजय काँग्रेस!
#लक्ष्य२०२६ #जयकाँग्रेस #विजयकाँग्रेस
Aslam Shaikh Haider Ali Aslam Shaikh
Indian National Congress - Mumbai Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress Aslam Shaikh Mumbai Youth Congress Mumbai Pradesh Mahila Congress Mumbai Congress Sevadal