Suprabha Prakashan

Suprabha Prakashan Stotra Sindhu is a collection of Sanskrit stotras (hymns), for every possible auspicious occasion, e How to order Stotra Sindhu?

Purchase Stotra Sindhu at Ideal, Majestic, and Rasik Sahitya Book Stores. To order it directly from Suprabha Prakashan call 022 28678280 for our NEFT number. Once you have deposited the necessary amount in our account, send us you address and we will courier the book to you at no extra cost.

स्तोत्र सिंधु हा ग्रंथ आपल्या संग्रही आहे का?नसेल तर आजच मागणी करा!या संग्रहात सर्व देवतांची स्तोत्रे तसेच ग्रहपीडा, पित...
18/08/2022

स्तोत्र सिंधु हा ग्रंथ आपल्या संग्रही आहे का?
नसेल तर आजच मागणी करा!

या संग्रहात सर्व देवतांची स्तोत्रे तसेच ग्रहपीडा, पितृपीडा, रोग, समस्या निवारण करणारी स्तोत्रे आहेत.

६८८ पानी ग्रंथ. किंमत ₹ ४९०.
मूळ किंमतीत घरपोच मिळवा!

संपादक - भालचंद्र जोशी,
MA (संस्कृत - ज्योतिष)

आपली प्रत मिळवण्यासाठी 9969198604 वर संपर्क करा.

स्तोत्र सिंधु हे मनुष्याला दैनिक जीवनातील अडचणी दूर करणाऱ्या व रोगनिवारण करणाऱ्या १४६ स्तोत्रांचा संग्रह आहे. स्तोत्रे प...
08/01/2021

स्तोत्र सिंधु हे मनुष्याला दैनिक जीवनातील अडचणी दूर करणाऱ्या व रोगनिवारण करणाऱ्या १४६ स्तोत्रांचा संग्रह आहे. स्तोत्रे प्रामुख्याने दोन प्रकारची असतात. १. पुण्यप्रद व मोक्षप्रद स्तोत्रे व २. काम्य स्तोत्रे म्हणजे लोकांना उपयोगी पडणारी स्तोत्रे. यात लोकांना देनंदिन जीवनात ज्या अडचणी येतात, आर्थिक घडी बिघडते, विविध आजारपणे येतात, त्यांचे निवारण करणारी स्तोत्रे या पुस्तकात यात आहेत. नक्षत्रप्रकाश ज्योतिष समूहाचे श्री नितीन जोगळेकरनीही आपल्या ब्लॉगवर या पुस्तकाची प्रशंसा केली आहे. हे पुस्तक म्हणजे नामवंत ज्योतिषी श्री भालचंद्र जोशी M A संस्कृत ज्योतिष शास्त्र, PhD धर्मसिंधु (ongoing) यांच्या ज्योतिष अनुभवाचे हे सारं आहे. हे पुस्तक नव्हे एक संग्राह्य ग्रंथ आहे. या ६८८ पुस्तकाची किंमत केवळ रु ४९०/- आहे. ९९६९२९८६०४ या सुप्रभा प्रकाशनाच्या WhatsApp वर मागणीचा संदेश दिल्यास आपल्याला प्रकाशनाच्या पोस्टेज खर्चाने पुस्तक घरपोच मिळेल.

We are happy to announce that Stotra Sindhu, complied by Bhalchandra Joshi, has been selected for Central Library's 43 m...
19/12/2017

We are happy to announce that Stotra Sindhu, complied by Bhalchandra Joshi, has been selected for Central Library's 43 main branches!

महाराष्ट्र ग्रंथालय संचालयाने त्यांच्या ४३ प्रमुख ग्रंथालयांसाठी स्तोत्रसिन्धु ची निवड केली आहे!

The books are ready for dispatch. 📚

'स्तोत्रसिंधु'चे प्रकाशन!
31/12/2015

'स्तोत्रसिंधु'चे प्रकाशन!

Address

113, Laxmi Niketan, Sector 3, Charkop, Kandivali West
Mumbai
400067

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suprabha Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Suprabha Prakashan:

Share

Category