APS मराठी

APS मराठी महाराष्ट्र राज्यातील एकमेव अधिकृत पेज (वसई-विरार,मिरा-भाईंदरआणि पालघर जिल्हा)

Official Facbook Account of

18/09/2025

Palaghar | हैद्राबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाने आरक्षण मागणे चुकीचे ; आ राजेंद्र गावित

17/09/2025

Palaghar-Boisar | बंजारा समाजाने st मधून आरक्षण मागू नये; ते संविधान विरोधी.. आ विलास तरे यांचे मत

17/09/2025

Palghar-Boisar | बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण दयावे ही मागणीचा संविधान विरोधी आहे; असे झाले तर आदिवासी सर्व आमदार आम्ही रस्त्यावर उतरू.. बोईसर चे आ विलास तरे यांचा थेट सरकारला इशारा..

29/08/2025

Mumbai maratha protest | मुंबईत ईस्टर्न फ्री वे मराठा आंदोलकांनी जाम केला; सकाळ पासून वाहतूक ठप्प

29/08/2025

Mumbai CSMT स्थानकावर मराठयांचे वादळ

नालासोपारा पूर्व रेल्वेस्थानक परिसर पाण्याचे कव्हरेज देताना 20.08.2025वेळ 12 वाजता
20/08/2025

नालासोपारा पूर्व रेल्वेस्थानक परिसर पाण्याचे कव्हरेज देताना

20.08.2025
वेळ 12 वाजता

18/08/2025
18/08/2025

वसईत रस्त्यातील खड्ड्यात दुचाकीवरून पडली महिला.. रस्ता जलमय, त्यात खड्डा काय करावं वसई विरार करानी, याला जबाबदार कोण?
निश्चित कॉमेंटस मध्ये कळवा

09/08/2025

https://youtu.be/8wVQrPWU55w?si=c6-YS2ocy_FqXhmY
गंगाखेड मधील गौतम नगरच्या रहिवाशांसाठी जनसेवक प्रमोद मस्के मैदानात; अंधारात असणाऱ्या राहिवाशाना महावितरण कार्यालयात धडक मारून दिला प्रकाश

APS मराठी YOUTUB चॅनल ला SUBSCRIBE करा, FACEBOOK PAGE ला like करा, comments करा

31/07/2025

https://youtu.be/2eYzZPOaxFY?si=GJOvRtHctmaruyph
वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडी ची कारवाही होताच आ राजन नाईक यांनी काय केले खुलासे..

29/07/2025

Vasai | आयुक्त अनिलकुमार पवार च्या पत्नी आणि मुलीला ईडी ने इतरत्र हलविले; काय सुरू चौकशी

27/07/2025

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when APS मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share