ठाकरे गटाचा पदाधिकारी नाराज, पत्र लिहून मांडली व्यथा, पदाचा ही दिला राजीनामा
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
Uddhav Thackeray
31/03/2023
कोणी फेकली प्रभु श्री राम यांच्या मूर्तीवर चप्पल?
#रामनवमी
Tajinder Singh Tiwana
29/03/2023
भावपूर्ण आदरांजली
14/03/2023
या मुद्द्यावरून आमदारांमध्ये खडाजंगी
Nitesh Rane
Abu Asim Azmi
06/03/2023
अशी साजरी होते आदिवासी भागात होळी
05/03/2023
सध्या महाराष्ट्रात अधिवेशन सुरू असून सर्वच नेते जनतेचे प्रश्न मंडण्या ऐवजी एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. या आरोप प्रत्यारोप अधिवेशनाचा पहिला आठवडा आरोप प्रत्यारोप करण्यात निघून गेला.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज बाहेर उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आज पार पडले. जेव्हापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदानी बद्दल अनेक विधाने केली आहेत आणि पंतप्रधान मोदी आणि आदानी एक असल्याचा म्हटलं आहे त्यापासून काँग्रेस आदानी समूहाला घेराव घालत आहे. काँग्रेस नेत्यांनी मोदी आणि अदानी समूहाबाबत अनेक दावे केलेले आहेत. आज आंदोलनादरम्यान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Bhai Jagtap
Bhai Jagtap
Indian National Congress Maharashtra State.
Indian National Congress - Mumbai
Charan Singh Sapra
28/02/2023
महाराष्ट्र अधिवेशन २०२३.....
नाफेडने खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर उत्तर हवे आहे की विरोधकांना राजकारण करायचे आहे? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. आम्ही सांगत असलेली माहिती चुकीची असेल तर हक्कभंग आणा असे थेट आव्हान फडणवीस यांनी विरोधकांना दिलं आहे.
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Mandakini Suryawanshi
28/02/2023
सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकलपीय अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी कांद्याच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
Nationalist Congress Party - NCP
Mandakini Suryawanshi
21/02/2023
धारावी टी जंक्शन परिसरामधील ही घटना समोर आली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Be the first to know and let us send you an email when Kataksha Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.