News Desk Maharashtra Goa

News Desk Maharashtra Goa Global News Desk Maharashtra Goa

26/09/2026

#अहिल्यानगर शहरात गणरायाला १३ तासांनंतर भक्तिभावाने दिला निरोप, हजारो तरुणाई डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या तलवार थिरकली.... #गणेशोत्सव

19/09/2026

#भाजप युवा मोर्चाच्या #अहिल्यानगर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी इंजि. रोहन कुटे यांची निवड

16/09/2026

#ओबीसी कार्यकर्त्याचा नेत्यांना थेट सवाल, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनांना पाठिंबा देत म्हणाला ओबीसी नेते पेड.... #मराठा

16/09/2026

संघर्षयोध्दा #मनोज_जरांगे_पाटील यांच्या प्रकृती बाबत जामखेड मधील डॉक्टरांकडून सुसज्ज आरोग्य व्यवस्था, अत्याधुनिक icu सह कार्डियाक रुग्णालयाची व्यवस्था

12/09/2026

#मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, सरकार आरक्षणावर गंभीर लवकरच मार्ग निघेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला..

08/09/2026

#अहिल्यानगर शहरात बेलेश्वर महादेवांचे उत्साहात "नगरभ्रमण", हर हर महादेवांच्या जयघोषात भाविकांनी घेतले महादेवांचे दर्शन

08/09/2026

#शेवगाव च्या २८ दुष्काळी परिस्थितीतील गावांची हक्काच्या पाण्यापासून तहानलेले, ताजनापूर लिफ्ट सर्वपक्षीय कृती समिती कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, पाणी द्या अन्यथा जनआंदोलनावर ठाम

03/09/2026

डिजे विरोधातील आवाज दाबला? पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे स्थानिक रहिवासी विद्यानंद बापट यांच्यावर एका अज्ञात तरुणाने हल्ला केला. मुलाखत सुरू असतानाच तरुणाने त्यांना कानाखाली मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते आणि सामाजिक स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, याप्रकरणी पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

03/09/2026

ग्रामसेवकांचा मूक मोर्चा! राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध मागण्या साठी आज अहिल्यानगर शहरात जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मूक मोर्चा काढला. यावेळी संरक्षणासह सभांची संख्या कमी करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.

02/09/2026

गणेशोत्सव काळातील डीजे बाबत आमदार संग्राम जगताप यांचा मोठा मास्टरस्ट्रोक ! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. दरम्यान या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये बैठक संपन्न झाली. यामध्ये डीजे वाजवण्याबाबत मंडळांकडून प्रशासनाला परवानगीची मागणी करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून डीजे मुक्त गणेश उत्सव करण्यावर भर देण्यात आला. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाच्या भूमिकेचे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना गुपित मंत्र दिला..

Address

Mumbai

Telephone

+919607471616

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Desk Maharashtra Goa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Desk Maharashtra Goa:

Shortcuts

Share