01/09/2026
#जालना मौजे #ईंदेवाडी लक्षीकांत नगर जि.जालना येथील #रमेश येरोळकर या वृद्ध व्यक्तीचे घर #सुमित वाघमारे यानी #हडपल्याची तक्रार -
पैसे भरून पण पोलिस काम करेनात ,मा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिस संरक्षणात घराचा ताबा देण्याची मागणी