MNS News Adhikrut

MNS News Adhikrut अवघ्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा !

06/04/2023
असा डोंबिवली स्टेशन परिसरफक्त आणि फक्त मनसेच दाखवू शकते..😊राजसाहेब, आमदार राजू दादा आणि सर्व मनसे नेते, पदाधिकारी, कार्य...
01/04/2023

असा डोंबिवली स्टेशन परिसर
फक्त आणि फक्त मनसेच दाखवू शकते..😊

राजसाहेब, आमदार राजू दादा आणि सर्व मनसे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासुन धन्यवाद..🙏

बाकी सगळे आपले लाडके नेते फक्त बॅनरवरच असतात..😡

- (डोंबिवलीतील सर्वसामान्य नागरिक)

01/04/2023

श्री रामनवमी निम्मित मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली (शिवडी विधानसभा) लालबाग-परळ विभागात भव्य स्वरूपात मिरवणूक...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेबांनी ओरोस येथे चालू असलेल्या डीएड  विद्यार्थ्या...
01/04/2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेबांनी ओरोस येथे चालू असलेल्या डीएड विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि न्यायालयीन लढ्यात आपण तुम्हाला मदत करू असे आश्वासन दिले.

सफाळा येथील २० वर्षीय मुलीचा रेल्वे अपघात होऊन दोन्ही पाय निकामी झाले होते हे मनसे नेते श्री अविनाश जाधव यांना समजताच त्...
01/04/2023

सफाळा येथील २० वर्षीय मुलीचा रेल्वे अपघात होऊन दोन्ही पाय निकामी झाले होते हे मनसे नेते श्री अविनाश जाधव यांना समजताच त्यांनी तिला ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करून यशस्वी उपचार करून आज ती जयपूर फूट च्या साहाय्याने तिच्या घरी गेली .

मनसे नेते श्री अविनाश जाधव यांच्या प्रयत्नांना यश ...!!!

Address

Sakinaka
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS News Adhikrut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share