Wartmaan - वर्तमान

Wartmaan - वर्तमान सामाजिक, राजकीय घडामोडींचे निष्पक्ष व सकारात्मक वार्तांकन आणि विश्लेषण
करणारं मराठी डिजिटल माध्यम

24/08/2025

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि मुखेडचे आमदार डॉ तुषार राठोड यांनी आज लेंडी प्रकल्प लगतच्या पूरग्रस्त गावात जावून पाहणी केली
Atul Save
Ashok Chavan
Dr Tushar Rathod - तुषार राठोड

23/08/2025

मनोज जरांगे यांच्या मुंबईत होणाऱ्या मोर्चाला, आंदोलनाला घाबरून देवेंद्र फडणवीस सरकार त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करतील काय ?

शिक्षणाला वयाच बंधन नसतं..!अभिनेते, कवी Milind Shinde Ph.D पूर्ण करतझाले डॉक्टर
21/08/2025

शिक्षणाला वयाच बंधन नसतं..!

अभिनेते, कवी Milind Shinde Ph.D पूर्ण करत
झाले डॉक्टर

21/08/2025

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि मनसे पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव झाला यावरून उद्धव ठाकरे - राज ठाकरे युती फसली म्हणता येईल काय ? BMC ही ठाकरे युती हारणार काय?

मुंबई कधीच थांबत नसते..!सकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस होता तरीही सकाळपासूनच मुंबई पूर्वपदावर आली आहे..!         #मुंबई
20/08/2025

मुंबई कधीच थांबत नसते..!

सकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस होता तरीही सकाळपासूनच मुंबई पूर्वपदावर आली आहे..!
#मुंबई

20/08/2025

IPL 2025 मध्ये फलंदाज व कर्णधार म्हणून धडाकेबाज कामगिरी केलेल्या श्रेयश अय्यरला आशिया कप साठीच्या भारतीय टी-२० संघात घेतलं नाही हे पटलं काय? त्याला न घेण्याची कारणं काय असतील ?

19/08/2025

मुसळधार पावसामुळे मुंबई दिशेने जाणाऱ्या ट्रेन रद्द

१० थर !सलाम कोकणनगर गोविंदा पथकातील एक अन एक गोविंदाला 🙏
16/08/2025

१० थर !
सलाम कोकणनगर गोविंदा पथकातील एक अन एक गोविंदाला 🙏

12/08/2025

लोकसभेचे विरोधीपक्ष राहूल गांधी म्हणतायत त्याप्रमाणे देशात आणि महाराष्ट्रात मतचोरी झाली असेल काय ?
१) होय
२) नाही

नरेससुरेस परेस सोबत अजून कोणाची नावं असायला पाहिजे होती Sandeep Deshpande Adhikrut यांच्या टी शर्ट वर असे तुम्हाला वाटतं...
10/08/2025

नरेस
सुरेस
परेस
सोबत अजून कोणाची नावं असायला पाहिजे होती
Sandeep Deshpande Adhikrut यांच्या टी शर्ट वर असे तुम्हाला वाटतं?

02/08/2025

अधिवेशनादरम्यान चर्चा सुरू असता विधानपरिषदेत बसून रमी (पत्त्यांचा गेम) खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री करणे योग्य आहे काय ?

30/07/2025

करोडो खर्च करून बनवलेलं BKC मधील सायकल ट्रॅक उखडून फेकला जात आहे, मग बनवलाच कशाला होता ?

Address

Mumbai

Telephone

+918446388142

Website

https://youtube.com/@wartmaanlive

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wartmaan - वर्तमान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wartmaan - वर्तमान:

Share